श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. ...
Thackeray Group Vinayak Raut News: सातत्याने उद्धव ठाकरेंवर करावी लागणारी टीका हे भाजपाचे दुर्दैव आहे, पण आम्हाला अभिमान आहे, असा पलटवार करण्यात आला आहे. ...
Amruta Fadnavis News: शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे अगदी योग्य शब्दांत विश्लेषण केले, याचा आनंद आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर पक्षामध्ये नाराजी उफाळून आली आहे. रविवारी दिल्ली भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जमून आंदोलन केलं. ...
मुक्काम पोस्ट महामुंबई : महायुती सत्तेत असली तरी भाजपला मुंबई, ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची आहे. तशीच अवस्था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. ...