लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"१९७८ मध्ये विश्वासघाताच्या राजकारणाला सुरुवात"; अमित शाहांच्या टीकेवर पवार म्हणाले, "तडीपार करण्याचा प्रसंग..." - Marathi News | Sharad Pawar has responded to Amit Shah criticism at the BJP convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१९७८ मध्ये विश्वासघाताच्या राजकारणाला सुरुवात"; अमित शाहांच्या टीकेवर पवार म्हणाले, "तडीपार करण्याचा प्रसंग..."

भाजपच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

मंत्री मतदारांना भेटत नाहीत; भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | ministers are not meeting votes bjp state president sadanand tanavade expressed regret | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री मतदारांना भेटत नाहीत; भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली खंत

आता पक्षाला अध्यक्ष म्हणून नवीन चेहरा मिळाला तर अधिक बरे होईल, असेही ते म्हणाले. ...

‘श्रद्धा’, ‘सबुरी’ आणि भाजप... अधिवेशनाने पक्षात नवा उत्साह! - Marathi News | 'Shraddha', 'Saburi' and BJP... The convention has given new enthusiasm to the party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘श्रद्धा’, ‘सबुरी’ आणि भाजप... अधिवेशनाने पक्षात नवा उत्साह!

अधिवेशनाने पक्षात नवा उत्साह संचारला हे खरे असले तरी विजयी आणि त्यातही महाविजयी फौज सांभाळणे, तिचे समाधान करत राहणे आणि सोबतच तिला दिशा देणे हे अधिक कठीण असते. ...

भाजपला दिल्ली का हवी आहे? हिवाळ्यात मोदी लाट केजरीवाल यांना थोपवू शकेल काय? - Marathi News | Why does BJP want Delhi? Can the Modi wave stop Kejriwal in winter? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपला दिल्ली का हवी आहे? हिवाळ्यात मोदी लाट केजरीवाल यांना थोपवू शकेल काय?

दिल्लीत भाजपकडे वजनदार नेता नसल्याने केजरीवालांपुढे थेट नरेंद्र मोदी उभे आहेत!  भाजपने दिल्ली विधानसभेची निवडणूक अटीतटीची केली आहे. ...

"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका - Marathi News | Delhi assembly election 2025 Rahul Gandhi has attacked PM Narendra Modi and Aam Aadmi Party national convenor Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल केला. ...

'मोदी-केजरीवालांमध्ये काहीच फरक नाही; खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच'- राहुल गांधी - Marathi News | 'There is no difference between Modi and Kejriwal; both are the same in making false promises': Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी-केजरीवालांमध्ये काहीच फरक नाही; खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच'- राहुल गांधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Good news for farmers! Soybean procurement extended till January 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. ...

काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय? - Marathi News | Congress left alone Omar Abdullah thanked the Modi government and the Election Commission; What is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?

उमर अब्दुल्ला यांनी निवडणूका शांततेत पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारचे कौतुक केले आहे. ...