श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सैफ अली खान घरी परतल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर बावनकुळेंनी उत्तर दिले. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. ...
याआधी उद्धव ठाकरे कुटुंबासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. ...