श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
शाहदरा येथे काही समाज कंटकांनी अथवा उपद्रवी मंडळींनी कावड यात्रा मार्गावर, सुमारे एक किलोमीटरपर्यंत काचेचे तुकडे टाकल्याचा दावा दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी दुसरे चेहरे आहेत, असे काँग्रेसकडून म्हटले जात असल्याचे सांगितले जात आहे. ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: काँग्रेसला पंतप्रधान मोदी यांचीच स्वप्ने पडतात. काही झाले तरी पंतप्रधान मोदीच दिसतात. मोहन भागवत जे बोलले, त्याचा संबंध पंतप्रधान मोदींशी का जोडला जात आहे, अशी विचारणा शंकराचार्य स्वामी अविमु ...
काँग्रेसला लागलेली गळती काही थांबेना झालीये. काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दोन आमदारांनी भाजपचे कमळ हाती घेतले. आता आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. ...