श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
delhi assembly elections 2025 : "दिल्लीला आधुनिक बनवण्याची भाजपची इच्छा आहे. याची एक झलक द्वारकेत दिसते. केंद्र सरकारने येथे भव्य यशोभूमी तयार केली आहे." ...
Rahul Gandhi Latest Speech: विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी १९९० च्या दशकात झालेल्या चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला डोस दिले. राहुल गांधींनी भाजप, आरएसएसला सत्तेतून बाहेर करायचे असेल, तर काय करावं लागेल याबद्दलही भाष्य केले ...
BJP Chandrashekhar Bawankule And Ranjitsinh Mohite Patil News: निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप असलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. ...
CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंवर महायुतीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत. ...