श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Delhi Election Result 2025: लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सगळ्यांनाच धक्का देणारी कामगिरी केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे. ...
Congress Stance on UCC: उत्तराखंड सरकारने लागू केलेला समान नागरी कायदा हा एक चुकीचा मसुदा असून, तो हस्तक्षेप करणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला. ...