शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...

पुणे : पुण्यात उमेदवार देताना नेत्यांची होणार दमछाक, निष्ठावंत नाराज होणार नाही याची घ्यावी लागणार काळजी

कोल्हापूर : भाजपसोबत इमानदारी दाखवण्याची शिंदे-अजित पवार यांच्यात स्पर्धा, प्रकाश आंबेडकर यांची बोचरी टीका

मुंबई : खळबळजनक दावा! मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी

गोवा : स्वयंपूर्ण गोव्यासाठीच प्रयत्नशील: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

मुंबई : भाजपचा कार्यकर्त्यांना ४० कलमी कार्यक्रम; मिशन महापालिकेची सुरुवात, लहान-लहान समाजांच्या बैठका 

महाराष्ट्र : मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा

मुंबई : गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...,भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

रायगड : भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; अंबरनाथमध्ये मतदानाला दोन दिवस असताना हल्ला

नाशिक : नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान