श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chhattisgarh Municipal Corporation Election Result : निवडणूक अधिकाऱ्यांनी दिेलल्या माहिती नुसार, या निवडणुकीत 10 हजार हून अधिक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. ...
Delhi BJP News: नुकत्यात झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची सत्ता मिळवली होती. लोकसभेत पैकीच्या पैकी जागा आणि विधानसभेत विजय मिळवल्यानंतर आता भाजपाने दिल्ली महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आणण्यासा ...
Suresh Dhas meet Dhananjay Munde News: धस यांनी हो मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो, असे सांगत या भेटीमागचे कारण सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांनाही खोटे पाडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...