लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"१० दिवस उलटून गेले, PM मोदींना कोणत्याही आमदारावर विश्वास नाही", आतिशी यांचा टोला - Marathi News | atishi attack bjp no cm face delhi pm narendra modi mla oath taking ceremony aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१० दिवस उलटून गेले, PM मोदींना कोणत्याही आमदारावर विश्वास नाही", आतिशी यांचा टोला

भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. भाजप आमदार कोणत्याही दूरदृष्टीशिवाय बसले आहेत, असे आतिशी यांनी म्हटले आहे. ...

राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपचीच सत्ता हवी : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP should be in power in all Zilla Parishads and Municipal Corporations in the state says Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपचीच सत्ता हवी : चंद्रशेखर बावनकुळे

योजनांच्या लाभार्थींना भाजपचे सभासद करा  ...

जयंत पाटील भाजपमध्ये येणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले.. - Marathi News | Will Jayant Patil join BJP; State President Chandrashekhar Bawankule clearly stated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयंत पाटील भाजपमध्ये येणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

सुरेश धस एखादा विषय हातात घेतला तर ते धसास लावतात ...

आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका - Marathi News | Rumors are being spread that the schemes we have started will be closed; Shinde criticizes the opposition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका

समाजसेवेचा, जनसेवेचा व्रत असेल तर त्याचा विजय निश्चितच असतो, आम्ही संघर्ष करून विजय मिळवला ...

एकनाथ शिंदेंनी का स्थापन केला स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष? शिंदे CM असताना फडणवीसांकडेही होता, पण... - Marathi News | Maharashtra Politics: Why did Eknath Shinde establish a separate Deputy Chief Minister Medical Support aid Cell? Fadnavis also had one when Shinde was CM, but... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी का स्थापन केला स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष? शिंदे CM असताना फडणवीसांकडेही होता, पण...

Eknath Shinde, Devendra Fadanvis News: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. यावेळी त्यांच्याकडे विधी व न्याय खाते देखील होते. ...

भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात? ठाकरे गटातील नाराजीच्या चर्चांवर बावनकुळेंचा मोठा खुलासा  - Marathi News | Bhaskar Jadhav in contact with BJP? Bawankule's big revelation on the discussions of displeasure in the Thackeray Shivsena group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात? ठाकरे गटातील नाराजीच्या चर्चांवर बावनकुळेंचा मोठा खुलासा 

Bhaskar Jadhav Latest News: जाधव हे काही काळ राष्ट्रवादीमध्ये देखील होते. पुन्हा ते शिवसेनेत परतले होते. यामुळे ते शिंदे सेनेत जाणार की राष्ट्रवादीत की भाजपात असा अंदाज लावला जात आहे. ...

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली! रामलिला मैदानावर कशी असणार व्यवस्था? - Marathi News | Delhi CM's swearing-in ceremony date set! 30,000 chairs to be used at Ramlila Maidan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली! रामलिला मैदानावर कशी असणार व्यवस्था?

दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार, हे स्पष्ट झाले नसले; तरी शपथविधीची तारीख निश्चित झाली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर ४.३० वाजता हा सोहळा होणार आहे. ...

दिल्लीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली; कुठे अन् कधी पार पडणार? वाचा सविस्तर... - Marathi News | Delhi Chief Minister's oath on February 20 at 4.30 pm after BJP meet: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली; कुठे अन् कधी पार पडणार? वाचा सविस्तर...

Delhi CM : हा विशेष कार्यक्रम रामलीला मैदानात आयोजित केला जाणार आहे.  ...