श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जनतेचेही आभार मानले आहेत. ...
Gujarat Municipal Elections Result: गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. निवडणूक झालेल्या राज्यामधील ६८ पालिकांपैकी ६० पालिकांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर काँग्रेसला केवळ एका नगरपालिकेमध्ये विजय ...