लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"ती घाण पुन्हा...", राजन तेली, विशाल परब यांना भाजपमध्ये घेण्यास नितेश राणेंचा विरोध; मांडली भूमिका - Marathi News | Nitesh Rane opposes Rajan Teli, Vishal Parab's inclusion in BJP; made comments for the first time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"ती घाण पुन्हा...", राजन तेली, विशाल परब यांना भाजपमध्ये घेण्यास नितेश राणेंचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून विशाल परब आणि राजन तेली हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर नितेश राणे यांनी भाष्य केले.   ...

Pimpri Chinchwad: अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | pimpri chinchwad budget Pimpri gets the least funds in the budget Funds are provided considering the need for development, Commissioner explains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण

चिंचवडला सर्वाधिक २,७७८ कोटी, भोसरीला १,९१६ कोटी तर सगळ्यात कमी १,१८० कोटींचा निधी पिंपरीत देण्यात आला आहे ...

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार?  - Marathi News | Amit Shah to visit Pune today Will he resolve the dispute over the guardian ministership of two districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार? 

महायुतीतील तिढ्यावर अमित शाह नेमका कसा मार्ग काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

"ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच, तिथे निधी नाही, आताच भाजपात या नाहीतर बसा बोंबलत" - Marathi News | BJP Minister Nitesh Rane warns that funds will not be given to villages where Uddhav Thackeray is in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच, तिथे निधी नाही, आताच भाजपात या नाहीतर बसा बोंबलत"

ज्या गावात महायुतीचा सरपंच नाही त्या गावात निधी नाही हे मी यापूर्वी बोललो आणि आता पण सांगतो असं नितेश राणेंनी म्हटलं. ...

बाहेरच्या लोकांना जमीन खरेदी करता येणार नाही; या राज्यात कठोर जमीन कायदा लागू... - Marathi News | Outsiders will not be able to buy land; Strict land laws will be implemented in Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाहेरच्या लोकांना जमीन खरेदी करता येणार नाही; या राज्यात कठोर जमीन कायदा लागू...

सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणाच्या रक्षणार्था हा कायदा लागू करण्यात आल्याचे सरकारचे म्हणने आहे.  ...

गुजरात काबीज करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली; 64 वर्षांनंतर राज्यात पक्षाचे अधिवेशन... - Marathi News | Congress Gujarat: Congress gears up to capture Gujarat; Party convention in the state after 64 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात काबीज करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली; 64 वर्षांनंतर राज्यात पक्षाचे अधिवेशन...

Congress Gujarat : गुजरातमध्ये 30 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. ...

मोहल्ला क्लिनिक ते कॅग अहवाल... दिल्लीत भाजप सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, ५ मोठे निर्णय  - Marathi News | delhi bjp rekha gupta government in action mode big decision regarding free ride in buses mohalla clinic cag  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहल्ला क्लिनिक ते कॅग अहवाल... दिल्लीत भाजप सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, ५ मोठे निर्णय 

दिल्लीचे नवे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी दिल्ली सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ...

केजरीवाल पुन्हा अडचणीत; पहिल्याच अधिवेशनात BJP सरकार कॅगचा अहवाल सादर करणार - Marathi News | Arvind Kejriwal in trouble again; CAG report to be presented in the Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल पुन्हा अडचणीत; पहिल्याच अधिवेशनात BJP सरकार कॅगचा अहवाल सादर करणार

Arvind Kejriwal : कॅगचा अहवाल सादर झाल्यानंतर 'आप' सरकारमधील भ्रष्टाचारा उघडकीस येण्याचा दावा भाजप सरकार करत आहे. ...