लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बॅरिकेडिंगमुळे दोन तास फिरत होती गाडी; रुग्णालयात नेताना भाजप नेत्याचा वाटेतच मृत्यू - Marathi News | BJP leader has tragically died in Ayodhya after not being able to reach the hospital on time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅरिकेडिंगमुळे दोन तास फिरत होती गाडी; रुग्णालयात नेताना भाजप नेत्याचा वाटेतच मृत्यू

अयोध्येत रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्याने भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ...

फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान - Marathi News | People voted for a clock and a bow and arrow after looking at Fadnavis; Suresh Dhasa's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे विधान केले. ...

'10,000 कोटी रुपये दिले तरी स्वीकारणार नाही', स्टॅलिन यांचा NEP ला तीव्र विरोध; कारण काय? - Marathi News | 'Attempt to impose Hindi on us; Even if you give 10,000 crores, we will not accept' Stalin strongly opposes NEP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'10,000 कोटी रुपये दिले तरी स्वीकारणार नाही', स्टॅलिन यांचा NEP ला तीव्र विरोध; कारण काय?

MK Stalin vs BJP : तामिळनाडू सरकारने केंद्राचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यास नकार दिला आहे. कारण काय..? ...

"...तर मला आमदार होता आलं असतं", बच्चू कडूंनी पराभवानंतर मांडली सडेतोड भूमिका - Marathi News | "...then I would have been an MLA", Bachchu Kadu's blunt stance after defeat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"...तर मला आमदार होता आलं असतं", बच्चू कडूंनी पराभवानंतर मांडली सडेतोड भूमिका

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका मांडली. अजून पडलो तरी पर्वा नाही, असे ते म्हणाले.  ...

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे 'हे' पाच अधिकार नसतील, कारण... - Marathi News | why delhi cm rekha gupta do not have these five powers which other states chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे 'हे' पाच अधिकार नसतील, कारण...

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे भारतातील इतर पूर्ण विकसित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसारखे काही महत्त्वाचे अधिकार नाहीत. ...

भाजपनंतर 'आप'नेही खेळले महिला कार्ड...आतिशी बनल्या दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या - Marathi News | AAP Leader of Opposition: Atishi to be Delhi's Opposition Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनंतर 'आप'नेही खेळले महिला कार्ड...आतिशी बनल्या दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या

24 फेब्रुवारीपासून दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. ...

...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray targets BJP and Eknath Shinde, also answer to Neelam Gorhe allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल

माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला.  ...

मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी? - Marathi News | CM Devendra Fadnavis advice, BJP leader Ganesh Naik will take Janta Darbar at Thane; Will Eknath Shinde face a dilemma? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी?

जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला. ...