लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक - Marathi News | Cyber criminals defrauded 500 people in the name of BJP membership registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक

भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली सायबर गुन्हेगाराने शेकडो लोकांची फसवणूक केली. ...

६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Tamil Nadu CM MK Stalin said the state was ready for another language war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

१९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली. ...

भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित - Marathi News | BJP decides to wait for friends shiv sena ncp; names of 11 chairmen of legislative committees confirmed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित

भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी विधानसभा अध्यक्षांना सोमवारी पत्र दिले, त्यात ११ अध्यक्षांची नावे दिली. ...

चंद्रशेखर बावनकुळेंसोबत मध्यरात्री भेट, अखेर जयंत पाटलांनी मौन सोडले म्हणाले... - Marathi News | candarasaekhara-baavanakaulaensaobata-madhayaraatarai-bhaeta-akhaera-jayanta-paatalaannai-maauna-saodalae-mahanaalae | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रशेखर बावनकुळेंसोबत मध्यरात्री भेट, अखेर जयंत पाटलांनी मौन सोडले म्हणाले...

Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा नेते आणि राज्य सकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतल्याची बातमी आल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले ...

गुजरात नगरपालिका निवडणुकीत मुस्लीम मतदार भाजपकडे वळला, पक्षाचा विजय पक्का केला! आकडे बघून थक्क व्हाल  - Marathi News | gujarat municipal elections 2025 Muslim voters turn to BJP in Gujarat municipal elections and ensuring party's victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात नगरपालिका निवडणुकीत मुस्लीम मतदार भाजपकडे वळला, पक्षाचा विजय पक्का केला! आकडे बघून थक्क व्हाल 

महत्वाचे म्हणजे, १८ फेब्रुवारीला जो निकाल आला, त्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आणि ती म्हणजे, आता गुजरातमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. ...

अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार; मद्य धोरणाचा CAG अहवाल PAC कडे पाठवला जाणार - Marathi News | Delhi Politics: Arvind Kejriwal's problems will increase; CAG report on liquor policy will be sent to PAC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार; मद्य धोरणाचा CAG अहवाल PAC कडे पाठवला जाणार

Delhi Politics : आज दिल्ली विधानसभेत मांडण्यात आलेला कॅगचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी PAC कडे पाठवला जाणार आहे. ...

"मोदी सरकार 'फॅसिस्ट' नाही...", CPM कडून कौतुक; डाव्या पक्षांमध्येच लटकली, काँग्रेसही भडकली! - Marathi News | cpm says pm narendra modi government is not fascist; cpim congress slams cpm over resolution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार 'फॅसिस्ट' नाही...", CPM कडून कौतुक; डाव्या पक्षांमध्येच लटकली, काँग्रेसही भडकली!

महत्वाचे म्हणजे, गेल्या 17 ते 19 जानेवारी दरम्यान कोलकात्यात पार पडलेल्या सीपीएम केंद्रीय समितीच्या बैठकीतच या राजकयी ठरावाच्या मसुद्याला मंजूरी देण्यात आली आहे. ...

सभागृहात रणकंदन, राजस्थानमध्ये विधानसभा अध्यक्ष सभागृहातच ढसाढसा रडले, नेमकं घडलं काय? - Marathi News | Rajasthan Assembly speaker Vasudev Devnani cried profusely in the hall, what really happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभागृहात रणकंदन, विधानसभा अध्यक्ष सभागृहातच ढसाढसा रडले, नेमकं घडलं काय?

Rajasthan Assembly News: राजस्थान विधानसभेमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गदारोळ सुरू असून, या गोंधळादरम्यान, मंगळवारी विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच अध्यक्ष वासुदेव देवनानी हे सभागृहातच ढसाढसा रडू लागले. ...