लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'आता परत सत्तेत येणे अवघड...', काँग्रेसच्या भवितव्याबाबत शशी थरुर यांचे सूचक विधान - Marathi News | 'It's difficult to come to power now', Shashi Tharoor's big statement on the future of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता परत सत्तेत येणे अवघड...', काँग्रेसच्या भवितव्याबाबत शशी थरुर यांचे सूचक विधान

Shashi Tharoor : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा तीन विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. ...

भाजपने महाराष्ट्र अन् दिल्लीची निवडणूक कशी जिंकली? ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप; म्हणाल्या... - Marathi News | How did BJP win Maharashtra and Delhi elections? Mamata Banerjee's serious allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने महाराष्ट्र अन् दिल्लीची निवडणूक कशी जिंकली? ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप; म्हणाल्या...

Mamata Banerjee: पुढील वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुका होत आहेत, यासाठी भाजप आणि तृणमूलने आतापासून तयारी सुरू केली आहे. ...

दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार? - Marathi News | the post of guardian minister of nashik will go to bjp then what about to raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार?

BJP Mahayuti Govt News: नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे कायम राहणार असल्याचे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीवरून स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे. ...

भाजपचे मिशन इम्पॉसिबल? दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची धावाधाव, कंत्राटदारांनी धुवून घेतला हात - Marathi News | bhaajapacae-maisana-imapaosaibala-daida-kaotai-sadasaya-naondanaisaathai-kaarayakaratayaancai-dhaavaadhaava-kantaraatadaaraannai-dhauvauuna-ghaetalaa-haata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे मिशन इम्पॉसिबल? दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची धावाधाव, कंत्राटदारांनी धुवून घेतला हात

भाजपाला दीड कोटी सदस्य जमेनात, 'क्रियाशील सदस्यां'नाच विविध शासकीय समित्यांवरील पदे दिली जातील. त्यामुळे सदस्य नोंदणीसाठी सगळेच धावपळ करत आहेत. ...

VIDEO: ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या कार्यक्रमात जेवणासाठी मारामारी; प्लेट्स तुटल्या, आयोजकांची नाचक्की - Marathi News | Scuffle for food at the Madhya Pradesh Global Investor Summit video of jostling for plates went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या कार्यक्रमात जेवणासाठी मारामारी; प्लेट्स तुटल्या, आयोजकांची नाचक्की

मध्य प्रदेशात झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटमध्ये जेवणादरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळालं. ...

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | swargate incident in Pune has left the law and order system in the state hanging at the door Harsh Vardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ

लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत असून सरकार बेफिकीर असल्याने महिला सुरक्षित नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले ...

शहरात फ्लेक्स तुम्ही नाही लावणार, कार्यकर्त्यांचे काय? काकडेंचा रासनेंना सवाल - Marathi News | You will not install Flex in the city what about the workers ankush Kakade asked hemant rasane in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात फ्लेक्स तुम्ही नाही लावणार, कार्यकर्त्यांचे काय? काकडेंचा रासनेंना सवाल

शहरात फ्लेक्स लावण्यापासून तुमच्या पक्षाचे अन्य आमदार, त्यांचे कार्यकर्तेही थांबणार नाहीत त्यांनाही सुचना करा ...

शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ? - Marathi News | Shinde Sena Tiger Mission Nationalist involvement in Shinde Sena Tiger Mission Public invitation to join the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?

पक्षप्रवेशांचे जाहीर आमंत्रण; राजकीय बळकटी येणार असल्याचा दावा ...