श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chhatrapati UdayanRaje Bhosale - छत्रपती शिवाजी महाराजांना खरेच तुम्ही दैवत मानत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्या असं आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. ...
भाजपचे सात टर्मचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली असली तरी फॉर्म काही कमी झालेला नाही. मंत्रालयात शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कोण वाल्मीक कराड हे ते शोधा, असा टोला त्यांनी हाणला. ...
Satish bhosale Suresh Dhas: एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा एक व्हिडीओ समोर आला. जो व्यक्ती मारहाण करत आहे, तो सुरेश धस यांच्या जवळचा असून, सतीश भोसले असे त्याचे नाव आहे. ...
Mohammed Shami Roza Controversy : माधवी लता म्हणाल्या, "माझा मौलाना साहेबांना प्रश्न आहे की, ते (शमी) एक क्रिकेटर आहेत आणि मैदानावर भारताला विजय मिळवून देण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे, ही त्यांची जबाबदारी आहे. जर देशाप्रति कुणी आपले कर्तव्य पार पाडत अस ...
मुंबई : मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल दोन प्रकरणांत भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर खटला चालविण्यास राज्य सरकारने ... ...