श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Haryana Municipal Elections Result : काही महिन्यांपूर्वी हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सनसनाटी विजय मिळवला होता. तर राज्यात सत्ता येणार म्हणून निश्चिंत झालेल्या काँग्रेसचा अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला होता. ...
Sambit Patra News: भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मंगळवारी संध्याकाळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. ...
Kirti Azad News: मी क्रिकेटमधील एक घोटाळा उघडकीस आणल्याने मला पक्षाने ज्या प्रमाणे बिभिषणाला लंकेतून बाहेर काढण्यात आलं होतं, त्याप्रमाणे पक्षातून बाहेर काढलं, असा आरोप कीर्ती आझाद यांनी केला आहे. ...
२०२३ मध्ये द केरल स्टोरी नावाचा बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात केरळातील युवतींची कहाणी समोर आणली होती ज्यांना बळजबरीनं धर्मांतरण करण्यास भाग पाडलं जाते. ...