लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"ही तर घातक मानसिकता...!" स्टॅलिन सरकारनं '₹' चं चिन्ह बदललं, निर्मला सीतारमण भडकल्या - Marathi News | Stalin government changed the symbol of '₹', Nirmala Sitharaman furious says This is a dangerous mentality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही तर घातक मानसिकता...!" स्टॅलिन सरकारनं '₹' चं चिन्ह बदललं, निर्मला सीतारमण भडकल्या

यासंदर्भात बोलताना, हा राष्ट्रीय चिन्हाचा अनादर असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर हा तमिळ भाषेचा सन्मान असल्याचे डीएमकेने म्हटले आहे.    ...

मंत्र्याने पैसे उकळल्याचा आरोप खोटा; पांडुरंग मडकईकरांवर पक्षांतर्गत कारवाई होणार - Marathi News | allegation of minister extorting money is false bjp party action will be taken against pandurang madkaikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्याने पैसे उकळल्याचा आरोप खोटा; पांडुरंग मडकईकरांवर पक्षांतर्गत कारवाई होणार

यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. ...

भाजप बिहार दिनाचे सोने करणार - Marathi News | BJP to organize various cultural programs on the occasion of Bihar Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप बिहार दिनाचे सोने करणार

भाजप हा उत्सव २२ मार्च ते ३० मार्च, असा आठवडाभर साजरा करणार आहे. ...

द्रमुक नेत्याच्या मुलानेच तयार केले होते रुपयाचे चिन्ह '₹', हिंदीविरोधात CM स्टॅलिन विसरले... - Marathi News | DMK leader's son created the rupee symbol '₹', anti-Hindi CM Stalin forgot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रमुक नेत्याच्या मुलानेच तयार केले होते रुपयाचे चिन्ह '₹', हिंदीविरोधात CM स्टॅलिन विसरले...

तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्हच हटवले आहे. ...

कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर? - Marathi News | Pune Kasba Peth on the land of the Punyeshwar Cooperative Housing Society Waqf Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर?

स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाई; मंत्र्यांचे आश्‍वासन ...

"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Ram Kadam Slams Aaditya Thackeray Over hindutva And festivals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

BJP Ram Kadam on Aaditya Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

Sangli: आष्ट्यात टेंडरवरून ‘राष्ट्रवादी’-भाजप पदाधिकारी भिडले - Marathi News | Abuses in the municipal council between NCP Sharad Chandra Pawar's party and BJP office bearers over the approved tender in Ashta city | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आष्ट्यात टेंडरवरून ‘राष्ट्रवादी’-भाजप पदाधिकारी भिडले

नगरपरिषदेतच शिवीगाळ करत अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार ...

तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर - Marathi News | Don't forget that your father got elected to the Lok Sabha because of Raj Thackeray Yogesh Khaire sharp reply to Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर

काँग्रेसमधून भाजप, त्याआधी शिवसेनेत असलेले, असेच सतत पक्ष बदलत असलेले नितेश राणे हिंदुत्व शिकवत असतील तर त्यासारखा विनोद नाही ...