श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज ठाकरे यांनी गंग नदीच्या पाण्याबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपचे नेते तोंडसुख घेताना दिसत आहेत. आता भाजपचे उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला. ...
जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची मागील तीन-चार दिवसांपासून चर्चा होत आहे. पक्षांतराच्या अनुषंगाने होत असलेल्या चर्चेवर त्यांनी आज पडदा टाकला. ...
काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असं त्यांनी म्हटलं. ...