शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : गुजरातचे त्रिकोणी राजरंग

पिंपरी -चिंचवड : जाती धर्माचे राजकारण केलं जातंय, ही बाब हानीकारक; सतेज पाटील यांची टीका

मुंबई : भाजपाचे आमदार, खासदार आजपासून बिगरनिधीचे; त्यांचा निधी असणार पक्षाच्या ताब्यात!

बीड : पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय

पुणे : राहुल गांधींनी काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्यावे; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

मुंबई : भाजपने चित्रा वाघ यांना दिली मोठी जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळेंनी केली घोषणा

पुणे : अजितदादांनी सुचवलेल्या विकासकामांना चंद्रकांतदादांनी लावली कात्री

सांगली : समान नागरी कायदा:..तर त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागतील, माजी मंत्र्यांने व्यक्त केलं मत

राष्ट्रीय : सत्ता आल्यास ५०० रुपयांत गॅस सिलेंडर, गुजरातसाठी काँग्रेसच्या ८ मोठ्या घोषणा

राष्ट्रीय : Gujarat Elections 2022: किती आले, किती गेले... पण PM Modi सर्वांना पुरून उरले! त्यांचा 'हा' विक्रम मोडणे सध्या तरी अशक्य