लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर...; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण - Marathi News | Minister Dhananjay Munde met BJP leader and sister Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर...; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण

भाजपासोबत आलेल्या राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी वरळीतील निवासस्थानी जात बहीण पंकजा मुंडे यांची भेट घेतली ...

काँग्रेसच्या शांता कुमरे, निकोसे भाजपकडून जिल्हा नियोजन समितीवर - Marathi News | Shanta Kumre of Congress, Harshawadhan Nikose on District Planning Committee from BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या शांता कुमरे, निकोसे भाजपकडून जिल्हा नियोजन समितीवर

आशीष जयस्वाल यांनी डाव साधला : भाजपकडून संदीप सरोदे, रूपराव शिंगणे यांची नियुक्ती रद्द ...

"तुम्ही जे दार ठोठावत आहात त्याची किल्ली माझ्याकडे..." आढळराव पाटील राष्ट्रवादीत जाणार? - Marathi News | amol kolhe shivajirao aadhalrao patil shirur ncp sharad pawar Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही जे दार ठोठावत आहात त्याची किल्ली माझ्याकडे..." आढळराव पाटील राष्ट्रवादीत जाणार?

माझ्या अभिनयाविषयी कुचेष्टा केली, तर होय, अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन आहे... ...

संसदेत होणार आर या पार, सरकार व विरोधकांची जय्यत तयारी; विरोधी पक्षांची चर्चा सुरू - Marathi News | Preparations for the monsoon session of the Parliament have been started by the government and the opposition parties. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत होणार आर या पार, सरकार व विरोधकांची जय्यत तयारी; विरोधी पक्षांची चर्चा सुरू

२० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू होणार असून, ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ...

एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार - Marathi News | NDA's show of strength too, meeting in Delhi on July 18; Ajit Pawar group, Shiv Sena will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार

१८ जुलै रोजी दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेनेसह अनेक पक्ष सहभागी ...

मामांच्या राज्यात अमानुषपणा - Marathi News | MP CM Shivraj Chouhan Washes Feet Of Man Who Was Urinated On | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मामांच्या राज्यात अमानुषपणा

सत्ता, संपत्ती, कथित प्रतिष्ठा आदींची नशा डोक्यात चढली की माणसाचा सद्सद्विवेक संपून जातो. ...

JDU पुन्हा BJP सोबत जाणार? नितीश कुमार यांच्या पुढच्या भूमिकेवर लालू यादव स्पष्टच बोलले - Marathi News | bihar will nitish kumar jdu return to nda alliance leaving rjd mahagathbandhan Lalu Yadav spoke clearly on Nitish Kumar's next move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JDU पुन्हा BJP सोबत जाणार? नितीश कुमार यांच्या पुढच्या भूमिकेवर लालू यादव स्पष्टच बोलले

...यानंतर, जेडीयू पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करू शकते, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. ...

मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना दिलासा की शिक्षा? शुक्रवारी गुजरात हायकोर्टाचा निकाल... - Marathi News | Rahul Gandhi Defamation Case: Comfort or Punishment for Rahul Gandhi in Modi Surname Case? Gujarat High Court verdict tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना दिलासा की शिक्षा? शुक्रवारी गुजरात हायकोर्टाचा निकाल...

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणात उद्या गुजरात उच्च न्यायालय निकाल देणार आहे. ...