लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही; पंतप्रधान मोदींची टीका - Marathi News | Congress cannot even breathe without corruption; Criticism of Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही; पंतप्रधान मोदींची टीका

येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही. ...

राहुल गांधी यांची शिक्षा कायम; स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार - Marathi News | Rahul Gandhi's sentence upheld; Gujarat High Court's refusal to grant adjournment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची शिक्षा कायम; स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

सर्वाेच्च न्यायालयात जाण्याची काॅंग्रेसची तयारी ...

भाजपकडून चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती; प्रकाश जावडेकरांकडे मोठी जबाबदारी... - Marathi News | BJP lok sabha, Appointment of four state election in-charges by BJP; Prakash Javadekar has a big responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती; प्रकाश जावडेकरांकडे मोठी जबाबदारी...

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

राष्ट्रवादी भाजपासोबत आली?; पंकजा मुंडेंच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis responded to Pankaja Munde's displeasure for NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी भाजपासोबत आली?; पंकजा मुंडेंच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या नेतृत्त्वात भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ...

विधान परिषदेचा अर्ज भरायच्या १० मिनिटे आधी फोन आला अन्...; पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट - Marathi News | I was asked to fill the Vidhan Parishad form, BJP leader Pankaja Munde's exposé | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौप्यस्फोट! विधान परिषदेचा अर्ज भरायच्या १० मिनिटे आधी पक्षाने फोन केला अन्...

प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येते. त्यानंतर त्या पदावर पंकजा मुंडे दिसत नाहीत अशा चर्चा होतात. हा दोष माझा नाही. यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितले. ...

'मोदी आडनाव मानहानी प्रकरण ते नॅशनल हेराल्ड...' राहुल गांधींविरोधात इतके खटले - Marathi News | Rahul Gandhi Defamation Cases: 'Modi surname defamation case to National Herald' So many cases filed against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी आडनाव मानहानी प्रकरण ते नॅशनल हेराल्ड...' राहुल गांधींविरोधात इतके खटले

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. ...

पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय; राजकारणापासून २ महिने अलिप्त राहणार, कारण... - Marathi News | BJP Leader Pankaja Munde's Big Decision; Will Break from politics for 2 months because... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय; राजकारणापासून २ महिने अलिप्त राहणार, कारण...

राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. ...

आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर...; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण - Marathi News | Minister Dhananjay Munde met BJP leader and sister Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर...; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण

भाजपासोबत आलेल्या राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी वरळीतील निवासस्थानी जात बहीण पंकजा मुंडे यांची भेट घेतली ...