लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
PM मोदी म्हणाले, काँग्रेस 'लूट की दुकान'; नाना पटोलेंचा पलटवार - Marathi News | PM Narendra Modi himself 'Jhooth ka bazaar', Congress state president Nana Patole's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदी म्हणाले, काँग्रेस 'लूट की दुकान'; नाना पटोलेंचा पलटवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

Chandrashekhar Bawankule : "तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले"; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over his bjp statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले"; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

७० हजार कोटींचा हिशेब कोण देणार? - Marathi News | who will give an account of 70 thousand crores ajit pawar revolt and bjp politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :७० हजार कोटींचा हिशेब कोण देणार?

भ्रष्टाचाराची इतकी नफरत असेल तर त्या भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाशी महायुती कशी करण्यात आली? अजित पवार यांना उपमुख्यमंत्री कसे करण्यात आले? संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या नेत्यांची पुढे चौकशी होणारच नाही का? याचे उत्तर द्यायची गरज नाही.  ...

बाईक सर्व्हिसिंग ते कामगारांची विचारणा; मोटार मॅकेनिकसोबत राहुल गांधींनी साधला संवाद - Marathi News | rahul gandhi delhi-karolbagh-streets-mechanic-shop-bike-service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाईक सर्व्हिसिंग ते कामगारांची विचारणा; मोटार मॅकेनिकसोबत राहुल गांधींनी साधला संवाद

राहुल गांधी दिल्लीतील करोलबाग भागात गेले, त्यांनी स्वतः गाडीची सर्व्हिसिंग केली. यावेळी त्यांनी मेकॅनिक लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या. ...

"भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही, त्यांनी आता..." - Marathi News | Uddhav Thackeray Vidarbha Visit in Maharashtra Tour slams says BJP is not worth of any criticism they should shut up  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही, त्यांनी आता..."

उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याची आक्रमक सुरूवात, राजकीय परिस्थितीवर मांडलं रोखठोक मत ...

PM मोदींचा 'हनुमान' NDA मध्ये सामील होणार; चिराग पासवान लवकरच करणार घोषणा - Marathi News | Chirag Paswan NDA : Lok Sabha Election : Chirag Paswan will announce soon about joining NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा 'हनुमान' NDA मध्ये सामील होणार; चिराग पासवान लवकरच करणार घोषणा

18 जुलै रोही NDA ची मोठी बैठक होत आहे, यात अनेक पक्ष NDA मध्ये सामील होण्याची शक्यता आहे. ...

"पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या दिल्ली चर्चेनंतरच झाला, त्यात माझा दोष काय?"  - Marathi News | "Morning oath-taking took place only after Sharad Pawar's Delhi talks, what is my fault?" - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या दिल्ली चर्चेनंतरच झाला, त्यात माझा दोष काय?" 

शरद पवारांनी येवल्याची माफी मागण्याचं काम नाही. भुजबळांनी इथं चांगले काम केले आहे असं त्यांनी म्हटलं. ...

"मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता...", भाजपाची जहरी टीका - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule slammed Uddhav Thackeray over Maharashtra Tour Vidarbha Visit Lockdown Liquor shop issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता...", भाजपाची जहरी टीका

"सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाही ते आता विदर्भात येत आहेत, हा दौरा म्हणजे नौटंकी" ...