लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Chandrashekhar Bawankule : "घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over BJP Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?"

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

"मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही..; उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका - Marathi News | Uddhav Thackeray slams shinde-Fadnavis-Pawar government, challenges Bjp | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही..; उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही, तुम्ही घरफोडे आहात ...

"ज्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या आम्हाला गोळ्या घाला; तेच हसन मुश्रीफ भाजपसोबत गेले" - Marathi News | ''Whose wife said shoot us; "That's Hasan Mushrif who went with BJP.", Uddhav Thackeray on NCP | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"ज्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या आम्हाला गोळ्या घाला; तेच हसन मुश्रीफ भाजपसोबत गेले"

घरफोडे तुम्ही आहात. मी घरात बसून जे काम केले, ते तुम्हाला घर फोडूनही करता येत नाही ...

'मी घरात बसून होतो, पण कोणाचे घर फोडले नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray 'Yes, I was sitting in the house, but I did not break anyone's house', Uddhav Thackeray hits out at BJP | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'मी घरात बसून होतो, पण कोणाचे घर फोडले नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Uddhav Thackeray 'शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर घेतलं, आज तुम्ही आम्हाला राजकारणातून संपवायला निघालात.' ...

संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; अजित पवारांसह शिंदे गटाचाही घेतला समाचार - Marathi News | Sanjay Raut attacks BJP Along with Ajit Pawar, the Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; अजित पवारांसह शिंदे गटाचाही घेतला समाचार

ठाकरे शब्दांचे पक्के आहेत. सत्तेसाठी आम्ही खोटी आश्वासने देत नाही असं त्यांनी सांगितले. ...

उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे फक्त दिखावा अन् नौटंकी; गिरीश महाजन यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray's Vidarbha tour is just a show and gimmick; Criticism by Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे फक्त दिखावा अन् नौटंकी; गिरीश महाजन यांची टीका

उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आज दूसरा आणि शेवटचा दिवस आहे. ...

'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात - Marathi News | Rohit Pawar slams bjp, says 'BJP is enjoying and we are fighting among ourselves' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

'पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर, त्यांना विलेन ठरवण्याचे काम सुरू आहे.' ...

Chandrashekhar Bawankule : "खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव; शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं, गद्दारी करून..." - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over BJP 2019 Formula | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव; शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं, गद्दारी करून..."

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे य़ांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...