लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले - Marathi News | MLA Manda Mhatre and Praveen Darekar got stuck in the lift, got out safely after 10 to 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले

या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...

भाजपाच्या वाट्याला १५२ पेक्षा जास्त जागा सुटणार; फडणवीसांनी केली घोषणा - Marathi News | BJP will get more than 152 seats in upcoming Vidhansabha to fight; Devendra Fadnavis announced in meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या वाट्याला १५२ पेक्षा जास्त जागा सुटणार; फडणवीसांनी केली घोषणा

नाही नाही नाही... भाजपा काँग्रेसला, एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेणार नाही; फडणवीसांनी केले जाहीर ...

जे कुणीच करू शकलं नाही, ते मोदी सरकारनं करून दाखवलं; होणार 20,000 कोटींचा फायदा! - Marathi News | What no one could do the Modi government did; will get 20k crore revenue annually from online gaming gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जे कुणीच करू शकलं नाही, ते मोदी सरकारनं करून दाखवलं; होणार 20,000 कोटींचा फायदा!

या निर्णयानंतर, केंद्र सरकारला दर वर्षी सुमारे 20,000 कोटी रुपयांचा फायदा होणार...! ...

राष्ट्रपती राजवटीबद्दल काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार - नाना पटोले - Marathi News | Congress to give statement to Governor about President's rule in the state - Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती राजवटीबद्दल काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार - नाना पटोले

भाजपने महाराष्ट्राला कलंक लावल्याची टीका ...

‘मी खासदार आहे, मला मारू नका… ’, बिहार पोलिसांचा भाजप खासदारावर लाठीचार्ज - Marathi News | Bihar Political News; 'I am an MP, don't beat me', Bihar police lathi charge on BJP MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मी खासदार आहे, मला मारू नका… ’, बिहार पोलिसांचा भाजप खासदारावर लाठीचार्ज

बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष नितीश सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे. ...

कार्यकर्त्याच्या मृत्युने फडणवीस संतप्त; करुन दिली लोकशाहीची आठवण - Marathi News | Activist's death in Bihar angered Fadnavis, reminded of democracy to nitishkumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्याच्या मृत्युने फडणवीस संतप्त; करुन दिली लोकशाहीची आठवण

बिहारच्या जहानाबाद शहरात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. ...

फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त; आगामी निवडणुकांत कौल देणार - अनिल देशमुख - Marathi News | The people are suffering from the politics of violence; Will vote in upcoming elections - Anil Deshmukh | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त; आगामी निवडणुकांत कौल देणार - अनिल देशमुख

पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका, कार्यकर्त्यांना सूचना ...

"राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती, जनता उपाशी सरकार मात्र तुपाशी ", नाना पटोलेंची टीका - Marathi News | "The situation in the state is like Alibaba 40 thieves, people are starving but the government is starving", Nana Patole's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती, जनता उपाशी सरकार मात्र तुपाशी ''

Nana Patole Criticize State Government: राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरू आहे. ...