लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
दोन मित्रपक्षांना ११० जागा, १७८ जागा भाजप लढणार?; शिवसेना, राष्ट्रवादीची कोंडी - Marathi News | BJP will contest 110 seats, 178 seats for two allies?; Shiv Sena, NCP dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन मित्रपक्षांना ११० जागा, १७८ जागा भाजप लढणार?; शिवसेना, राष्ट्रवादीची कोंडी

१५२ जागा जिंकण्याच्या बावनकुळेंच्या विधानाने भुवया उंचावल्या ...

...त्याचे उत्तर तुम्हाला २०२६ मध्ये मिळेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान - Marathi News | ...you will get the answer in 2026; Indicative statement by Deputy CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्याचे उत्तर तुम्हाला २०२६ मध्ये मिळेल; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान

राष्ट्रवादीशी युती ही कूटनीती; अधर्म नव्हे! देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या कार्यकर्ता शिबिरातून स्पष्टोक्ती  ...

Exclusive; अखेर ठरलं! अजित पवारच अर्थमंत्री, वळसे पाटलांकडेही मोठी जबाबदारी - Marathi News | NCP ministers along with Ajit Pawar will be allocated accounts today, finance ministry will be given to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive; अखेर ठरलं! अजित पवारच अर्थमंत्री, वळसे पाटलांकडेही मोठी जबाबदारी

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला खाटेवाटपाचा तिढा सुटल्याची माहिती हाती लागली आहे. ...

"यही समय है सही, समय है..."! PM मोदींचं पॅरीसच्या भूमीवरून फान्समधील भारतीयांना भावनिक अन् मोठं आवाहन - Marathi News | Come and invest in india, PM Modi's big appeal to Indians who live in France from the land of Paris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"यही समय है सही, समय है..."! PM मोदींचं पॅरीसच्या भूमीवरून फान्समधील भारतीयांना भावनिक अन् मोठं आवाहन

"आता सांगतोय, नंतर तक्रार करू नका की, मोदींनी सांगितलंच नव्हतं. आताच संधी आहे आणि मी तर लाल किल्यावरूनही सांगितले होते. 'यही समय है सही, समय है'." ...

भाजपच्या प्रशिक्षण शिबिरास पंकजा मुंडेंनी फिरवली पाठ - Marathi News | Pankaja Munde turned her back on BJP's training camp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या प्रशिक्षण शिबिरास पंकजा मुंडेंनी फिरवली पाठ

पंकजा मुंडे या प्रशिक्षण शिबिरात नसल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसली आहे. ...

'शासन आपल्या दारी’पासून भाजप-राष्ट्रवादी दूर! शिंदे गटाने घेतला ताबा; फलकबाजीत वरचढ - Marathi News | BJP-nationalists away from shasan aapalya dari in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शासन आपल्या दारी’पासून भाजप-राष्ट्रवादी दूर! शिंदे गटाने घेतला ताबा; फलकबाजीत वरचढ

पालकमंत्री दादा भुसे यांच्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रतिष्ठेचा झाला आहे. ...

बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका - Marathi News | BJP corporator and her family got 2 shops and 3 flats in BSUP scheme | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका

एकाच रेशनकार्ड वर मंजूर केले गेल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.  ...

आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले - Marathi News | MLA Manda Mhatre and Praveen Darekar got stuck in the lift, got out safely after 10 to 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले

या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...