लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'सासूमुळे वाटणी झाली, सासूच वाट्याला आली', विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी - Marathi News | Maharashtra Monsoon Session Opposition parties raised slogans against the state government on the steps of the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सासूमुळे वाटणी झाली, सासूच वाट्याला आली', विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. ...

आमदार बच्चू कडू पंतप्रधान मोदींना भेटणार; प्रहारला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण - Marathi News | MLA Bacchu Kadu to meet PM Narendra Modi, invites Prahar to NDA meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार बच्चू कडू पंतप्रधान मोदींना भेटणार; प्रहारला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण

विविध राज्‍यांतील छोट्या पक्षांना एकत्र आणून एनडीए मजबूत करण्‍याचा भाजपचा प्रयत्‍न ...

भाजपा युवा मोर्चाच्या 'एक सही भविष्यासाठी' अभियानाला सुरुवात - Marathi News | Launch of BJP Yuva Morcha's 'Ek Sahi Bhavishi Pai' campaign in Mumbail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा युवा मोर्चाच्या 'एक सही भविष्यासाठी' अभियानाला सुरुवात

आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या आवारातून 'एक सही भविष्यासाठी' अभियानाची सुरुवात झाली. ...

...तर मुंबई शहराचा महापौर भाजपचा झाला असता : शिंदे - Marathi News | ...then the mayor of Mumbai city would have been from BJP: Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मुंबई शहराचा महापौर भाजपचा झाला असता : शिंदे

मी बाळासाहेबांच्याच विचारांवर चालताे आहे, ही माझी चूक का? ...

राज ठाकरे अन् भाजपाचं बिनसलं; मनसेच्या सही आंदोलनाविरोधात भाजपानेही उभारली मोहिम - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticized MNS and Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे अन् भाजपाचं बिनसलं; मनसेच्या सही आंदोलनाविरोधात भाजपानेही उभारली मोहिम

मनसेचे अभियान राजकीय आणि आमचे अभियान विद्यार्थ्यांच्या भविष्याचे अशा शब्दात शेलारांनी मनसेच्या मोहिमेची खिल्ली उडवली. ...

‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी - Marathi News | 'Thane' Curry - BJP's 'Mission 152' new political setup for maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी

भिवंडीत बावनकुळे यांनी हे मिशन जाहीर केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ...

मुक्काम पोस्ट महामुंबई - कार्यकर्त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या? - Marathi News | Mukkam Post Mahamumbai - How many years did the activists lift sataranjaya? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई - कार्यकर्त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या?

तरुण पिढी आणि जुने जाणते लोक, महाराष्ट्रात जे काही चालू आहे, त्याला वैतागले आहेत किंवा त्यांचा कोणावरही विश्वास उरलेला नाही. ...

आज विरोधकांची बंगळुरुमध्ये महाबैठक; शरद पवार मात्र डिनरसाठी राहणार अनुपस्थित - Marathi News | Opposition to hold rally in Bangalore today; But Sharad Pawar will be absent for dinner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज विरोधकांची बंगळुरुमध्ये महाबैठक; शरद पवार मात्र डिनरसाठी राहणार अनुपस्थित

बंगळुरूत आज आणि उद्या २४ विरोधी पक्ष बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. ...