लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी किशोर पाटील, महानगराध्यक्षपदी जयंत मसने यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब - Marathi News | The appointment of Kishore Patil for the post of district president of BJP and Jayant Masane for the post of municipal president has been sealed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी किशोर पाटील, महानगराध्यक्षपदी जयंत मसने यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब

राज्यात अडीच वर्षांची सत्ता उपभाेगलेल्या महाविकास आघाडीला सुरुंग लावून जून २०२२ मध्ये सत्तेत विराजमान झाल्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. ...

मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी मेहता समर्थक शर्मा यांची नियुक्ती - Marathi News | Meera Bhayander appoints Mehta supporter Sharma as district president of BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी मेहता समर्थक शर्मा यांची नियुक्ती

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष  शर्मा म्हणाले कि, पक्षाला चांगल्या दिशेला घेऊन जायचे आहे. ...

भाजप शहराध्यक्षपदी आमदार प्रवीण पोटे, जिल्हाध्यक्ष खासदार अनिल बोंडे - Marathi News | BJP elected Pravin Pote as city president and Anil Bonde as District President | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजप शहराध्यक्षपदी आमदार प्रवीण पोटे, जिल्हाध्यक्ष खासदार अनिल बोंडे

जिल्ह्यात या नियुक्तीचे भाजप गोटात स्वागत ...

हुकूमशाही राजवटीच्या विरोधात असलेल्या 'INDIA'ला मतदान करा; नवज्योतसिंग सिद्धूंचे आवाहन - Marathi News |  Congress leader Navjot Singh Sidhu has appealed to defeat the BJP by voting for the Indian National Developmental Inclusive Alliance, which is against the authoritarian regime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुकूमशाही राजवटीच्या विरोधात असलेल्या 'INDIA'ला मतदान करा; सिद्धूंचे आवाहन

opposition meeting in bangalore : आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' विरूद्ध 'एनडीए' असा सामना रंगणार आहे. ...

भंडारा जिल्हा भाजपात खांदेपालट, प्रकाश बाळबुधे भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष - Marathi News | Bhandara district BJP's change of heart, Prakash Balbudhe is the new district president of BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा जिल्हा भाजपात खांदेपालट, प्रकाश बाळबुधे भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष

एका दमात दोन निशाने साधण्याचा प्रयत्न ...

कोल्हापूर भाजप महानगर जिल्हाध्यपदी विजय जाधव - Marathi News | Kolhapur BJP District President Vijay Jadhav appointment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर भाजप महानगर जिल्हाध्यपदी विजय जाधव

कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहूल देसाई आणि हातकणंगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची नियुक्ती ...

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड - Marathi News | Election of Prabhakar Sawant as Sindhudurg district president of BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड

या पदासाठी महेश सारंग, प्रकाश मोर्ये यांच्यासह अनेकजण इच्छुक होते ...

संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष - Marathi News | Bunty Kukde elected as the president of Nagpur city and Sudhakar Kolhe as district president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष

माजी आमदार कोहळेंचे पुनर्वसन : निवडणूकींच्या तोंडावर उपराजधानीत तरुण नेतृत्वाला संधी ...