लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"आम्हाला कोणती खुर्ची नको, भाजपची राजवट घालवायचीय", 'बेटी बचाओ'वरून ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News |  We don't want any chair, we just want this BJP regime to go, West Bengal Chief Minister Mamata Banerjee criticized Prime Minister Narendra Modi over the violence in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला कोणती खुर्ची नको, फक्त भाजपची राजवट घालवायची आहे - ममता बॅनर्जी

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. ...

मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब - Marathi News | manipur violence, ruckus in Parliament over Manipur incident; Lok Sabha adjourned till Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला, यामुळे काम होऊ शकले नाही. ...

देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करणार! - Marathi News | Devendra Fadnavis birthday will be celebrated as Seva Din to provide Social Service to needy people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करणार!

रुग्णमित्र उपक्रमाचा प्रारंभ, ५० हजार कार्यकर्ते सहभागी होणार- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती ...

लाठीचार्ज नव्हे तर हार्ट अटॅकने झाला भाजपा नेते विजय सिंह यांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | BJP leader Vijay Singh died of heart attack, not baton charge; Disclosure in postmortem report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाठीचार्ज नव्हे तर हार्ट अटॅकने झाला भाजपा नेते विजय सिंह यांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे याआधी पाटणा जिल्हा प्रशासनाने असा दावा केला होता की, लाठीचार्जमध्ये सिंह जखमी झाले नाहीत आणि ते प्रत्यक्ष घटनास्थळापासून खूप दूर होते. ...

...तुमच्यात हिंमत आहे का?; संजय राऊतांचा नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल - Marathi News | ...Do you dare?; Sanjay Raut attacks Narendra Modi and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तुमच्यात हिंमत आहे का?; संजय राऊतांचा नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ असतो असा आरोप राऊतांनी केला. ...

लोकसभेच्या १०५ जागांवर भाजपचा पराभव करणे विरोधकांना कठीण, पाहा आकडेवारी काय सांगते? - Marathi News | lok sabha elections 2024 : these 105 seats where bjp looks unbeatable won with more than three lakh vote margin alert for opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या १०५ जागांवर भाजपचा पराभव करणे विरोधकांना कठीण, पाहा आकडेवारी काय सांगते?

आगामी लोकसभा निवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार, हे स्पष्ट झाले आहे. ...

Exclusive - पंतप्रधान दूर करणार मित्रांची नाराजी, वेगळी होणार बैठक - Marathi News | The Prime Minister Narendra Modi will remove the displeasure of friends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive - पंतप्रधान दूर करणार मित्रांची नाराजी, वेगळी होणार बैठक

एनडीए खासदारांच्या वेगवेगळ्या समूहात होणार बैठका ...

“आदित्य ठाकरेजी, मणिपूरचे सोडा; आपल्या पक्षात काय सुरू आहे ते आधी पाहा”; भाजपची टीका - Marathi News | bjp mla shweta mahale slams shiv sena thackeray group leader aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेजी, मणिपूरचे सोडा; आपल्या पक्षात काय सुरू आहे ते आधी पाहा”; भाजपची टीका

Manipur Violence: मणिपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. आदित्य ठाकरेंनी आपले आमदार किती राहिलेले आहेत त्याकडे लक्ष द्यावे, अशी टीका करण्यात आली आहे. ...