श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...
Nana Patole Criticize BJP: सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर टीका करणारं ट्विट भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलं होतं. या ट्विटवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ...
West Bengal News: मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. येथील हावडा येथे एका महिलेसोबत गैरवर्तन करून तिला विवस्त्र फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...