लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Chitra Wagh : "पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?" - Marathi News | BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?"

BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

“INDIA असल्याचा अभिमान, हिंमत असेल तर मणिपूरवर बोला”; पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींवर पलटवार - Marathi News | congress senior leader prithviraj chavan replied pm modi over criticism about opposition party india alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“INDIA असल्याचा अभिमान, हिंमत असेल तर मणिपूरवर बोला”; पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींवर पलटवार

NDA Vs INDIA: पंतप्रधान मोदींनी इंडिया नावावरून कुरापत केली तरी त्याचा उपयोग होणार नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

"पगारी नोकराला घरात बसून मुलाखत देण्यापेक्षा.."; भाजपाची ठाकरे-राऊत जोडीवर विखारी टीका - Marathi News | Uddhav Thackeray interview by Sanjay Raut trending but BJP Nitesh Rane slams Shivsena leaders brutally trolls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पगारी नोकराला घरात बसून मुलाखत देण्यापेक्षा.."; भाजपाची ठाकरे-राऊत जोडीवर विखारी टीका

उद्धव ठाकरेंनी नुकतीच एका मुलाखतीत संजय राऊतांच्या प्रश्नांना उत्तरे दिली ...

मिशन @ २०२४ : पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचणार भाजप, उद्यापासून स्नेह संवाद यात्रा काढणार! - Marathi News | bjp reach out pasmanda muslims conduct sneh samvad yatra from apj abdul kalam death to birth anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन @ २०२४ : पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचणार भाजप, उद्यापासून स्नेह संवाद यात्रा!

भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीपासून २७ जुलैपासून पसमांदा स्नेह संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

किरीट सोमय्या प्रकरणात ट्विस्ट! ‘तो’ व्हिडिओ खरा असल्याचा पोलिसांचा दावा; परंतु.... - Marathi News | kirit somaiya viral video case new update from police investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्या प्रकरणात ट्विस्ट! ‘तो’ व्हिडिओ खरा असल्याचा पोलिसांचा दावा; परंतु....

Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ...

पंकजा मुंडे म्हणाल्या, भरुन पावले; वाढदिनी सांगितला परराज्यात आलेला अनुभव - Marathi News | Pankaja Munde said, filled up; Experience of coming to a foreign country on birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडे म्हणाल्या, भरुन पावले; वाढदिनी सांगितला परराज्यात आलेला अनुभव

पंकजा मुंडेंचा आज वाढदिवस असून त्यांनी यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे त्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात नाहीत ...

Pune: पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांचा ताफा अडवला, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Congress workers blocked Kirit Somayya's convoy in Pune, loud sloganeering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांचा ताफा अडवला, जोरदार घोषणाबाजी

सोमय्या यांचा ताफा गजानन महाराज मंदिर चौकातून जात असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.... ...

शिंदे गटाला भाजपाकडून सुरूंग? युती डोक्यातून काढा; फडणवीसांनी सांगितल्याचा दावा - Marathi News | Shinde group from BJP? Remove the alliance from the head; Claimed by Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाला भाजपाकडून सुरूंग? युती डोक्यातून काढा; फडणवीसांनी सांगितल्याचा दावा

शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपाचा आमदार करण्याचे केलेले वक्तव्य अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आणणारे आहे .  ...