लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'विरोधक २०२३मध्येही अविश्वास प्रस्ताव आणतील', पंतप्रधानांचे ४ वर्षांपूर्वीचे भाकीत खरे ठरले - Marathi News | Prime Minister's prediction 4 years ago came true | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विरोधक २०२३मध्येही अविश्वास प्रस्ताव आणतील', पंतप्रधानांचे ४ वर्षांपूर्वीचे भाकीत खरे ठरले

केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पुढील आठवड्यात चर्चा होऊ शकते. ...

"हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे; बळीराजाचं राज्य हवं असेल तर..." - Marathi News | Farmers should Sharad Pawar led NCP to bring back agriculture friendly government in power says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे; बळीराजाचं राज्य हवं असेल तर..."

जयंत पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले आक्रमक ...

"माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये जगातील टॉप- ३ अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल", मोदींचं मोठं विधान - Marathi News | In my third term, India will be among the top three economies in the world, Yeh Modi ki guarantee hai, says prime minister narendra Modi during the inauguration event of the International Convention Centre-Bharat Mandapam  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये जगातील टॉप-३ अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल - नरेंद्र मोदी

माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत हा जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ...

“आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...”; मनसे युतीबाबत मुनगंटीवारांचे सूचक विधान - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over mns chief raj thackeray about yuti statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...”; मनसे युतीबाबत मुनगंटीवारांचे सूचक विधान

BJP And MNS: मनसे-भाजप युतीबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या? - Marathi News | BJP leader Smriti irani got angry in rajya sabha says Rahul Gandhi set fire in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या?

काँग्रेस मणिपूर हिंसाचारातील तथ्य लपवत असल्याचे म्हणत, ही आग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावल्याचा आरोप स्मृती इरानी यांनी केला. ...

४० कोटी रुपयांच्या विकास कामांवर भाजपाचा बोलबाला; ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचे प्रभाग डावलले - Marathi News | BJP dominates development works worth Rs 40 crore Wards of former corporators of Thackeray faction were dropped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४० कोटी रुपयांच्या विकास कामांवर भाजपाचा बोलबाला; ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचे प्रभाग डावलले

ठाकरे गटातील माजी नगरसेवकांच्या प्रभागांना डच्चू देण्यात आल्यामुळे संबंधितांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे बोलल्या जात आहे.  ...

‘बारामती लोकसभे’चा उमेदवार कमळ हाती घेणाराच असेल; भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे वक्तव्य - Marathi News | 'Baramati Lok Sabha' candidate Kamal will take over; BJP District President's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बारामती लोकसभे’चा उमेदवार कमळ हाती घेणाराच असेल; भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे वक्तव्य

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा व कमळ हाती घेणाराच असणार आहे, असे काळे यांनी सांगत बारामती लोकसभेबाबत महत्वाची भूमिका मांडली आहे.... ...

Chitra Wagh : "पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?" - Marathi News | BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?"

BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...