लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपनं 4 राज्यांसाठी मैदानात उतरवली 'टीम 11'; अमित शाह, जेपी नड्डा यांना विशेष जबाबदारी - Marathi News | BJP fielded Team 11 for 4 states Amit Shah and JP Nadda have special responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं 4 राज्यांसाठी मैदानात उतरवली 'टीम 11'; अमित शाह, जेपी नड्डा यांना विशेष जबाबदारी

भाजपने या राज्यांसाठी 4 केंद्रीय मंत्र्यांसह 9 जणांना यापूर्वीच जबाबदारी दिली आहे. ...

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा; पंतप्रधान माेदींना निमंत्रण - Marathi News | Pranapratistha in Ram temple; Invitation to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा; पंतप्रधान माेदींना निमंत्रण

न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधान मोदींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पत्र पाठविले आहे. ...

"स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं" - Marathi News | bjp maharashtra slams Uddhav Thackeray Over interview with sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं"

BJP Maharashtra slams Uddhav Thackeray : भाजपा महाराष्ट्रने आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

अजित पवार मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत? - Marathi News | Why can't Ajit Pawar become Chief Minister? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजित पवार मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत?

भाजपने अजित पवार व समर्थकांना स्वीकारले, तरी भाजप कार्यकर्ते, मतदारांनी अद्याप स्वीकारलेले नाही. त्यासाठी अजितदादांना खूप मेहनत करावी लागेल! ...

आता ५० हजार उत्पन्न असलेल्यांनाही मिळणार निराधार योजनेचा लाभ - Marathi News | Now even those with an income of 50,000 will get the benefit of the Niradhar Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ५० हजार उत्पन्न असलेल्यांनाही मिळणार निराधार योजनेचा लाभ

उत्पन्न मर्यादा लवकरच वाढविणार ...

‘त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे’, क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या अवमानावरून खडाजंगी - Marathi News | 'They should be hanged in Bhar Chowk', Krantijyoti Savitribai's insult | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे’, क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या अवमानावरून खडाजंगी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाणावरून विधानसभेत गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. ...

"विरोधकांना भारताची इतकी चिंता असती, तर विदेशात जाऊन बदनामी केली असती का?" - Marathi News | Pm Modi in Rajasthan slams oppositions India alliance saying they defame country image and goodwill  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांना भारताची इतकी चिंता असती, तर विदेशात जाऊन बदनामी केली असती का?"

पंतप्रधान मोदींची विरोधकांच्या INDIA आघाडीवर टीका ...

करेक्ट कार्यक्रम होणार, BJPलाच खिंडार पडणार? NCP फुटीनंतर शरद पवार इन अ‍ॅक्शन मोड - Marathi News | ncp sharad pawar in action mode after ajit pawar revolt in the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :करेक्ट कार्यक्रम होणार, BJPलाच खिंडार पडणार? NCP फुटीनंतर शरद पवार इन अ‍ॅक्शन मोड

NCP Sharad Pawar Vs BJP: अजित पवार गट आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी विशेष रणनीति तयार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...