लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य - Marathi News | vinod tawde likely to the new bjp in charge of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य

प्रदेश भाजप राज्य कार्यकारिणीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला. ...

मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप - Marathi News | The situation in Manipur is very critical Congress leader Adhir Ranjan Chaudhary alleges against the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप

"हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत." ...

भिडेंचा भाजपशी संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | Bhide has no connection with BJP, action will be taken against him; Deputy Chief Minister Fadnavis' assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिडेंचा भाजपशी संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महानायक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. ...

...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील  पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता  - Marathi News | so a threat to the country's security; The MPs of the India coalition parties expressed concern over the Manipur issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील  पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता 

"मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे." ...

उद्यापासून  NDA च्या खासदारांची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार!  - Marathi News | Starting from July 31, PM Modi will interact with NDA MPs in 11 groups separately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यापासून  NDA च्या खासदारांची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार! 

पहिल्या दिवशी एनडीएच्या खासदारांच्या दोन ग्रुपची बैठक होणार आहे. ...

"काँग्रेसने कलम ३७० आपल्या मुलाप्रमाणे ७० वर्षांपर्यंत सांभाळले", अमित शाहांचा हल्लाबोल  - Marathi News | Amit Shah highlights surgical strike, Article 370 abrogation in Indore; slams Congress | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेसने कलम ३७० आपल्या मुलाप्रमाणे ७० वर्षांपर्यंत सांभाळले - अमित शाह

रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला.  ...

मणिपूरचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, भाजप आमदाराचे मत - Marathi News | Kuki leader and BJP MLA Paolienlal Haokip advocates creating new Union territories in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, भाजप आमदाराचे मत

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हाओकीप यांनी मणिपूरच्या जातीय विभाजनाला राजकीय आणि प्रशासकीय मान्यता देण्यास पाठिंबा दिला आहे. ...

Chitra Wagh : "राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही"; भाजपाचा जोरदार पलटवार - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over thane speech on Droupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही"; भाजपाचा जोरदार पलटवार

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...