लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"संभाजी भिडे भाजपचे प्राथमिक सदस्य नाहीत"; विरोधक राजकारण करणारच" - Marathi News | “Sambhaji Bhide is not a primary member of BJP; "The opposition will do politics.", Chandrashekhar Bawankule on bhide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजी भिडे भाजपचे प्राथमिक सदस्य नाहीत"; विरोधक राजकारण करणारच"

संभाजी भिडे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांची संघटना चालवतात. ...

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळी १० वाजता पुण्यात आगमन; 'असा' असेल पुणे दौरा - Marathi News | Prime Minister Narendra Modi arrival in Pune at 10 am Pune tour will be like this' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळी १० वाजता पुण्यात आगमन; 'असा' असेल पुणे दौरा

पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार ...

"हा भाजपनेच रचलेला कट", संभाजी भिडेंच्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप - Marathi News | Is this a conspiracy created by BJP itself? Rohit Pawar's anger over Sambhaji Bhide's statement of saibaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा भाजपनेच रचलेला कट", संभाजी भिडेंच्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप

संभाजी भिडेंनी अमरावतीत केलेल्या भाषणाचे व्हिडीओ समोर आले असून, त्यात संभाजी भिडे हे महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलत आहेत ...

भाजप खासदारांचे टेन्शन वाढणार! २०२४ मध्ये 'या' नेत्यांचा पत्ता होणार कट, वाचा सविस्तर - Marathi News | bjp could cut many tickets in 2024 lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदारांचे टेन्शन वाढणार! २०२४ मध्ये 'या' नेत्यांचा पत्ता होणार कट, वाचा सविस्तर

खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचा वापर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

'अनिल बोंडेना मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड'; यशोमती ठाकुरांना दाभोळकर करण्याची धमकी - Marathi News | 'Sambhaji Bhide talk for bJp Anil Bonde to get a ministry'; Yashomati Thakur's get threat like Dabholkar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'अनिल बोंडेना मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड'; यशोमती ठाकुरांना दाभोळकर करण्याची धमकी

राष्ट्रपित्याला जो शिव्या देतोय तो हरामखोर आहे. माझ्या जिवाला काही बरे वाईट झाले तर गृह मंत्री, पोलीस, धारकरी आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे जबाबदार राहतील असा इशारा ठाकुर यांनी दिला आहे.  ...

शहिदांच्या स्मरणार्थ ‘माझी माती, माझा देश’;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा - Marathi News | In memory of the martyrs, 'My soil, my country' Prime Minister Narendra Modi's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहिदांच्या स्मरणार्थ ‘माझी माती, माझा देश’;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

आकाशवाणीवरील ‘मन की बात’च्या १०३ व्या भागात मोदी म्हणाले की, शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातील आणि लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शीलालेखदेखील स्थापित केले जातील. ...

विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य - Marathi News | vinod tawde likely to the new bjp in charge of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य

प्रदेश भाजप राज्य कार्यकारिणीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला. ...

मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप - Marathi News | The situation in Manipur is very critical Congress leader Adhir Ranjan Chaudhary alleges against the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप

"हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत." ...