लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Many parties have come together to form a new government in Maharashtra, all with one goal - Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत ...

एनडीए, इंडियाकडून  अपेक्षाभंग; चंद्रशेखर राव यांचे टीकास्त्र - Marathi News | NDA, Disappointment from India; Criticism by Chandrasekhar Rao | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आम्हाला बी टीम म्हणणारे आता भाजपमध्ये घुसलेत - चंद्रशेखर राव

कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले ... ...

...तेव्हा तिघांचे रोल वेगळे, आता विकासासाठी एकत्र, मोदींच्या नेतृत्वात करून दाखवू - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Then the roles of the three were different now together for development we will show it under narendra modi leadership Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तेव्हा तिघांचे रोल वेगळे, आता विकासासाठी एकत्र, मोदींच्या नेतृत्वात करून दाखवू - देवेंद्र फडणवीस

मेट्रोचे सर्व मार्ग तयार होतील त्यावेळी पुण्यातील वाहतुकीची समस्या कमी होणार ...

"मोदीजी, गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का?", मोदींना काँग्रेसचं प्रत्युत्तर - Marathi News | "Narendra Modiji, have you forgotten that you took a loan of 100 lakh crore rupees in the last 9 years?", Congress's reply to Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का''? मोदींना काँग्रेसचं प्रत्युत्तर

Nana Patole Criticize Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर खोटे आरोप केले. कर्नाटकातील ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारनेच कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला आहे, असे प्रत्युत्तर  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष ना ...

दीड तास उभं राहून वाट पाहिली अन् त्यांची गाडी न थांबता निघून गेली; मोदींच्या दौऱ्यानंतर नागरिकांची नाराजी - Marathi News | After standing and waiting for an hour and a half their car drove off without stopping; Displeasure of citizens after Modi's visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड तास उभं राहून वाट पाहिली अन् त्यांची गाडी न थांबता निघून गेली; मोदींच्या दौऱ्यानंतर नागरिकांची नाराजी

पंतप्रधान पुन्हा पुण्यात आल्यावर मी त्यांना पाहण्यासाठी जाणार ...

..तर आमचा मार्ग खुला, भाजप नेत्याने पक्षाला दिला इशारा  - Marathi News | ..So our way is open, BJP leader warned the party | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..तर आमचा मार्ग खुला, भाजप नेत्याने पक्षाला दिला इशारा 

नूतन जिल्हाध्यक्ष यांच्यावरही टीका केली ...

पंतप्रधानांनी मणिपूर घटनेवर मौन बाळगणे उचित नाही; मोदींच्या दौऱ्यानंतर पुणेकरांची प्रतिक्रिया - Marathi News | It is not appropriate for the Prime Minister narendra modi to remain silent on the Manipur incident; Reaction of Pune residents after Modi's visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांनी मणिपूर घटनेवर मौन बाळगणे उचित नाही; मोदींच्या दौऱ्यानंतर पुणेकरांची प्रतिक्रिया

मणिपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आता महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य पावलं उचलावीत ...

महात्मा गांधींचा अवमान: भाजपच्या खासदारांकडून संभाजी भिडेंचा निषेध - Marathi News | Insult to Mahatma Gandhi, BJP MPs condemn Sambhaji Bhide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महात्मा गांधींचा अवमान: भाजपच्या खासदारांकडून संभाजी भिडेंचा निषेध

समाजात अशा प्रकारातून दुही पसरविण्याचे काम कोणी करू नये ...