लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट - Marathi News | Rahul Gandhi: "Truth is my weapon...", tweeted Rahul Gandhi after getting relief from Gujarat court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट

राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे. ...

Violence Row: 'पक्ष कमकुवत झाल्यावर भाजपवाले दंगली घडवतात', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल - Marathi News | Violence Row: 'When BJP is weak, they creates riots', Congress president Mallikarjun Kharge's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पक्ष कमकुवत झाल्यावर भाजपवाले दंगली घडवतात', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

Violence Row: रामनवमीच्या दिवशी देशातील विविध राज्यात हिंसाचार भडकला होता. ...

पवार, सावंत आणि रिक्षावाला! ती आमची भाषा...; नव्या वादानं उद्धव ठाकरेंची अडचण? - Marathi News | Controversy over Arvind Sawant's Rickshawala statement, BJP targets Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार, सावंत आणि रिक्षावाला! ती आमची भाषा...; नव्या वादानं उद्धव ठाकरेंची अडचण?

एकनाथ शिंदे प्रभावीपणे सरकार चालवतायेत. मीदेखील गिरणी कामगाराचा मुलगा आहे असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

"२०१४च्या निवडणुकीत PM मोदींना डिग्री बघून निवडून दिलं का?; त्यांनी स्वत:चा करिष्मा निर्माण केला" - Marathi News | Opposition Leader Ajit Pawar said that the success of BJP goes to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''२०१४च्या निवडणुकीत मोदींना डिग्री बघून निवडून दिलं का?;त्यांनी स्वत:चा करिष्मा निर्माण केला''

भाजपाला जे यश मिळालं, त्याचं श्रेय नरेंद्र मोदी यांना जातं, असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. ...

उमेदवारी द्यावी तरी कोणाला; काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, तिकीटासाठी पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने - Marathi News | Karnataka Election; Congress leaders and workers protest outside party office in Bengaluru for election tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारी द्यावी तरी कोणाला; काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, तिकीटासाठी पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने

पुढच्या महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. ...

Maharashtra Politics : वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची कशासाठी? अजित पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी - Marathi News | Maharashtra Politics Uddhav Thackeray separate chair in the Mahavikas Aghadi rally Ajit Pawar explained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची कशासाठी? अजित पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. ...

सावरकर गौरव यात्रेतून ‘वज्रमूठ’ वर निशाणा; ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विसर, भाजपा-शिंदे गटाची टीका - Marathi News | Targeting 'Vajramuth sabha' from Savarkar Gaurav Yatra in Chhatrapati Sambhajinagar; The criticism of the BJP-Shinde group that the thoughts of Shiv Sena chief have been forgotten | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावरकर गौरव यात्रेतून ‘वज्रमूठ’ वर निशाणा; ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विसर, भाजपा-शिंदे गटाची टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची वेळ आल्यास दुकान (शिवसेना) बंद करील. असे ठामपणे सांगितले होते. ...

Maharashtra Politics : 'अशोक चव्हाण लोकसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील', शिवसेनेतील 'या' नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Politics Ashok Chavan will join BJP before Lok Sabha says Shiv Sena MLA Sanjay Shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अशोक चव्हाण लोकसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील', शिवसेनेतील 'या' नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : काल संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. ...