लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपच्या वरिष्ठांनीही मध्यस्थीचे प्रयत्न केले, योगींच्या आजी-माजी मंत्र्यांचा अखेर घटस्फोट; 10 वर्षांपासून बिनसलेले - Marathi News | BJP seniors also tried to mediate, the divorce of Yogi's Government minister dayashankar singh and former minister swati singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या वरिष्ठांनीही मध्यस्थीचे प्रयत्न केले, योगींच्या आजी-माजी मंत्र्यांचा अखेर घटस्फोट

राजकारण जसे बदलत जाईल तसे ते एकत्र येत पुन्हा वेगळे होत होते. दोघांमधील वाद कोणापासून लपून राहिले नव्हते. ...

सत्ता वापस मिळविण्यासाठी मविआच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule alleges that Maha Vikas Aghadi leaders are lying to regain power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता वापस मिळविण्यासाठी मविआच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

उद्धव ठाकरेंवर सोडले टीकेचे बाण ...

१ लाख कार्यकर्त्यांच्या घरांवर भाजपचे झेंडे; ६ एप्रिल रोजी स्थापना दिनानिमित्त नियोजन - Marathi News | bjp flag on houses of 1 lakh workers planning for foundation day on 6 april | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ लाख कार्यकर्त्यांच्या घरांवर भाजपचे झेंडे; ६ एप्रिल रोजी स्थापना दिनानिमित्त नियोजन

७ एप्रिल रोजी भाजप युवा मोर्चातर्फे विविध कार्यक्रम केले जातील. ...

अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | devendra Fadnavis attacked on Uddhav Thackeray and Rahul Gandhi during the Savarkar gaurav yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल

"अरे थ्थू तुमच्यावर, शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही लाज वाटते. कारण..." ...

'थोडं शांत रहा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका'; शशी थरुर यांचा एस. जयशंकर यांना सल्ला - Marathi News | 'Keep calm, don't react to everything'; Shashi Tharoor's Advice to Union MEA SJaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडं शांत रहा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका'; शशी थरुर यांचा एस. जयशंकर यांना सल्ला

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टीका केली होती. ...

Video: महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा झालेल्या मैदानावर भाजपाकडून गोमुत्र शिंपण - Marathi News | BJP sprinkled cow urine on the ground where the meeting of Mahavikas Aghadi was held | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा झालेल्या मैदानावर भाजपाकडून गोमुत्र शिंपण

भाजपाकडून गोमुत्र शिंपून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. ...

"सुरत पाकिस्तानात आहे का?" सुरतला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक झाल्याने काँग्रेसचा संतप्त सवाल - Marathi News | Is Surat in Pakistan? An angry question of Congress as workers going to Surat were obstructed by the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरत पाकिस्तानात आहे का? सूरतला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्याने काँग्रेस संतप्त

Nana Patole Criticize Gujarat Police: मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला ...

"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट - Marathi News | Rahul Gandhi: "Truth is my weapon...", tweeted Rahul Gandhi after getting relief from Gujarat court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट

राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे. ...