लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
शिंदे गट, अधिकारीही भाजपचे ऐकतच नाहीत; कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी मांडली व्यथा  - Marathi News | Even Shinde group, officials do not listen to BJP; Activists in Kolhapur expressed their grief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिंदे गट, अधिकारीही भाजपचे ऐकतच नाहीत; कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी मांडली व्यथा 

केंद्र, राज्यातील सत्ता असून उपयोग काय? ...

"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो" - Marathi News | MP Sanjay Raut criticizes central government and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो"

जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशिनमधून धुवून घेतात असा टोला राऊतांनी लगावला. ...

दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी - Marathi News | delhi services bill notified by the president draupadi murmu as new laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी

दिल्ली सेवा विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या स्वागतासाठी मेधा कुलकर्णी उपस्थित; नाराजीनंतर राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | Medha Kulkarni's presence to welcome Union Minister Nitin Gadkari; After the displeasure, political developments speed up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या स्वागतासाठी मेधा कुलकर्णी उपस्थित

गडकरी यांच्या स्वागतासाठी भाजपा पुणे शहर वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या बरोबर मेधा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या.... ...

२ ऑगस्टला वाद झाला अन् तोच ठरला सना खानचा अखेरचा दिवस - Marathi News | Husband Amit Sahu Arrested For BJP Leader Sana Khan's Murder; Police Look For Body | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२ ऑगस्टला वाद झाला अन् तोच ठरला सना खानचा अखेरचा दिवस

लाकडी दांड्याने केले प्रहार; सोन्याचे दागिने अमितने परस्पर विकल्याचा होता संशय ...

"मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला मोठं केलं, 2024 मध्ये त्यांचा सूर्य..."; ठाकरेंचा बाण - Marathi News | Uddhav Thackeray slams BJP And Narendra Modi Over manipur violence in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला मोठं केलं, 2024 मध्ये त्यांचा सूर्य..."; ठाकरेंचा बाण

Uddhav Thackeray slams BJP And Narendra Modi : सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि नरेंद्र मोदींवर मणिपूरवरून निशाणा साधण्यात आला आहे. ...

भाजप नेत्या सना खान यांची हत्या, मृतदेह नदीत फेकणाऱ्या अमित साहूला अटक - Marathi News | Murder of BJP leader Sana Khan, Amit Sahu arrested for throwing body in river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नेत्या सना खान यांची हत्या, मृतदेह नदीत फेकणाऱ्या अमित साहूला अटक

सना खान या भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्या अमितच्या बिझनेस पार्टनर होत्या. ...

भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच, आरोपी साहूला अटक - Marathi News | BJP worker Sana Khan was killed, accused Sahu arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच, आरोपी साहूला अटक

खून करून मृतदेह नदीत फेकला : जबलपूरमध्येच लपला होता आरोपी ...