लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडीजच्या 'लारा'सारखे नाही, तर 'या' खेळाडूसारखे दिसतात" - Marathi News | "Chandrasekhar Bawankule doesn't look like a West Indies player, but a 'Ya' player", bhaskar jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडीजच्या 'लारा'सारखे नाही, तर 'या' खेळाडूसारखे दिसतात"

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. फडतूस गृहमंत्री असल्याचं सांगत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाणे प्रकरणातील मारहाणीवरुन लक्ष्य केलं होतं. ...

'राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध, भेटण्यासाठी परदेशात जातात'! गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप - Marathi News | Rahul Gandhi's relationship with industrialists, even goes abroad to meet them claim Ghulam Nabi azad then bjp attacks rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध"; भेटायला कुठे जातात? गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप!

राहुल यांच्या आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे. ...

NCP-BJP ची 'या' निवडणुकांमध्ये हातमिळवणी?; काँग्रेस म्हणतं, आम्हालाही कळालं... - Marathi News | NCP-BJP collusion in APMC elections?; Congress says, we also know... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP-BJP ची 'या' निवडणुकांमध्ये हातमिळवणी?; काँग्रेस म्हणतं, आम्हालाही कळालं...

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी वीर सावरकर यांच्या मुद्द्यावर काँग्रेसशी असहमती दर्शवली. ...

Ram Mandir Security: राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 77 कोटी रुपयांची आधुनिक उपकरणे, अशी आहे योजना... - Marathi News | Ram Mandir Security: Modern equipment worth Rs 77 crore for the security of Ram Mandir is planned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 77 कोटी रुपयांची आधुनिक उपकरणे, अशी आहे योजना...

Ram Mandir Security: अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षी सर्वांसाठी खुले होणार असल्यामुळे सुरक्षेवर विशेष भर दिला जाणार आहे. ...

‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘वज्रमूठ’वरून भाजपमध्ये दोन गट - Marathi News | Two factions in BJP over 'Vajramuth' sabha of maha vikas aghadi to be held in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘वज्रमूठ’वरून भाजपमध्ये दोन गट

शहराध्यक्षांचे ‘नो ऑब्जेक्शन’, पदाधिकारी मात्र विरोधात ...

Maharashtra Politics: भाजपमधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो?; रोहित पवारांनी दोनच शब्दांत दिले स्पष्ट उत्तर - Marathi News | ncp rohit pawar replied answer about who is your favorite leader in bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो?; रोहित पवारांनी दोनच शब्दांत दिले स्पष्ट उत्तर

Maharashtra News: कोणते मंत्रिपद भूषवायला आवडेल? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. याला रोहित पवारांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...

भाजपची आता लोकसभेची तयारी; येत्या १६ रोजी अमित शाह येणार, दक्षिण गोव्यात जाहीर सभा - Marathi News | bjp now preparing for lok sabha amit shah will come on the 16 public meeting in south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपची आता लोकसभेची तयारी; येत्या १६ रोजी अमित शाह येणार, दक्षिण गोव्यात जाहीर सभा

भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. ...

पांडुरंग मडकईकर यांचे भाजप सोडण्याचे संकेत; नवा पक्ष काढण्याचे सुतोवाच  - Marathi News | pandurang madkaikar hints at leaving bjp it is time to form a new party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पांडुरंग मडकईकर यांचे भाजप सोडण्याचे संकेत; नवा पक्ष काढण्याचे सुतोवाच 

मी संपणार नाही, मी देवाचे स्पेशल एडिशन! ...