लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
फोडाफोडीच्या टीकेवर भाजपानं फटकारलं; "जे स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत ते..." - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule's target to Raj Thackeray and Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोडाफोडीच्या टीकेवर भाजपानं फटकारलं; "जे स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत ते..."

आम्ही पाठीत खंजीर खुपसला नाही. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला गेला असं बावनकुळेंनी सांगितले. ...

...तर शरद पवारही नरेंद्र मोदींना साथ देतील; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा - Marathi News | ...So Sharad Pawar will also support Narendra Modi; BJP state president Bawankule's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शरद पवारही नरेंद्र मोदींना साथ देतील; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

पक्षासाठी कसा त्याग केला जातो हे शरद पवारांनी सांगायला हवं. दुसऱ्यांना मोठे बनवण्याची इच्छाशक्ती नसते त्यांच्या पक्षात विभाजन होते असं बावनकुळे म्हणाले. ...

'चांगले लोकही आहेत, बजरंग दलावर बंदी घालणार ...'; दिग्विजय सिंह यांनी सांगितला काँग्रेसचा प्लान - Marathi News | will not ban bajrang dal digvijay told congress plan if come to power call uma bharti younger sister | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'चांगले लोकही आहेत, बजरंग दलावर बंदी घालणार ...'; दिग्विजय सिंह यांनी सांगितला काँग्रेसचा प्लान

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्लानवर प्रतिक्रीया दिली. ...

RSS, भाजप श्रेष्ठींसोबत फडणवीस, बावनकुळेंच्या बैठका; सलग दोन दिवस सात तास खलबते  - Marathi News | meetings of devendra fadnavis and chandrashekhar bawankule with rss bjp elites two consecutive days for seven hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :RSS, भाजप श्रेष्ठींसोबत फडणवीस, बावनकुळेंच्या बैठका; सलग दोन दिवस सात तास खलबते 

या बैठकांनंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना.  ...

नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये तिकीट नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्पष्ट - Marathi News | leaders children have no ticket in bjp prime minister narendra modi made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये तिकीट नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्पष्ट

घराणेशाही आणि वंशवादाच्या विरोधात भाजप देशभरात निवडणूक लढवत आहे. ...

"लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल"; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण - Marathi News | "Even the Red Fort will be fearful and restless today"; Shiv Sena's arrow on Modi's speech by Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल"; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्रीएकाचराज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान व भाजप अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते ...

‘इंडिया’कडून मोदींना कडवी टक्कर, २०२४ मध्ये कोण बाजी मारणार? समोर आली अशी आकडेवारी  - Marathi News | A tough fight for Narendra Modi from 'I.N.D.I.A.', who will win in 2024? Statistics that have come up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’कडून मोदींना कडवी टक्कर, २०२४ मध्ये कोण बाजी मारणार?समोर आली अशी आकडेवारी 

Loksabha Election 2024: आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल याचा अंदाज घेणारा टाइम्स नाऊ-नवभारतने केलेला सर्व्हे समोर आला आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी 32,500 कोटींचे 7 प्रकल्प मंजूर - Marathi News | Modi government's big decision; 7 projects worth Rs 32,500 crore approved for railway modernization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय; रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी 32,500 कोटींचे 7 प्रकल्प मंजूर

या प्रकल्पांतर्गत देशभरात 2339 km नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यासोबतच रेल्वे स्टेशन सुसज्ज केले जाणार आहेत. ...