श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Crime News: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे रविवारी रात्री पोलीस आणि काही सराईत गुंडांमध्ये चकमक झाली. दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. या गोळीबारात दोन गुंडांना गोळ्या लागून ते जखमी झाले. त्यानंतर जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती. ...