लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं - Marathi News | And the Maratha protesters threw out the former MLAs from the march in nanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं

नांदेड जिल्ह्यातही मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता ...

हरीश साळवेंच्या लग्नात ललित मोदी; शिवसेनेचे भाजपसह मोदी सरकारवर सवाल - Marathi News | Lalit Modi at Harish Salve's wedding; Shiv Sena questions Modi government along with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरीश साळवेंच्या लग्नात ललित मोदी; शिवसेनेचे भाजपसह मोदी सरकारवर सवाल

विशेष म्हणजे सेलिब्रेशनमध्ये सहभागीही झाला होता. ललित मोदींच्या सहभागाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.  ...

'आपण प्रत्येक धर्माचा...', सनातन धर्मावरील उदयनिधींच्या वक्तव्यावर CM ममता स्पष्टच बोलल्या - Marathi News | West bengal cm mamata banerjee over udhayanidhi stalin about sanatana dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपण प्रत्येक धर्माचा...', सनातन धर्मावरील उदयनिधींच्या वक्तव्यावर CM ममता स्पष्टच बोलल्या

"मी तामिळनाडूच्या लोकांचा आणि सीएम एमके स्टॅलिन यांचा आदर करते. प्रत्येक धर्माची आपली भावना असते..." ...

चंद्रयान-सूर्ययान यशस्वी, 20 वर्षांपासून 'राहुलयान'ची लॉन्चिंग अपयशी; राजनाथ सिंह यांची टीका - Marathi News | Chandrayaan-Suryayan successful, 'Rahulyaan' launch failed for 20 years; Criticism of Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-सूर्ययान यशस्वी, 20 वर्षांपासून 'राहुलयान'ची लॉन्चिंग अपयशी; राजनाथ सिंह यांची टीका

राजनाथ सिंह यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

शिवशक्ती बरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी परिक्रमा: पंकजा मुंडे - Marathi News | Parikrama for darshan of Janata Janardana along with Shiva Shakti: Pankaja Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवशक्ती बरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी परिक्रमा: पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांचे श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमेला सुरूवात ...

देशातील वर्तमान स्थितीवर संघ पुण्यात करणार मंथन, भाजपच्या पदाधिकारीही उपस्थित राहणार - Marathi News | RSS will brainstorm on the current situation in the country in Pune, BJP officials will also be present | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील वर्तमान स्थितीवर संघ पुण्यात करणार मंथन, भाजपच्या पदाधिकारीही उपस्थित राहणार

१४ ते १६ सप्टेंबरदरम्यान अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन ...

'आधी आपल्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखा', भाजप नेत्याचे उदयनिधी स्टॅलिनला आव्हान - Marathi News | Udaynidhi Stalin on Sanatan remarks: BJP leader Annamalai criticizes Udayanidhi Stalin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी आपल्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखा', भाजप नेत्याचे उदयनिधी स्टॅलिनला आव्हान

'सनातन हजारो वर्षांपासून अस्तित्वात, मुघल, ईस्ट इंडिया कंपनी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकही सनातनाला हात लावू शकले नाहीत.' ...

Kolhapur- भाजपचे नेते हवेत पाठी, कमळाला मात्र दिली सोडचिठ्ठी; समरजित घाटगे यांची नवी दिशा  - Marathi News | BJP leaders placed on the board in Samarjit Ghatge program, However, the BJP symbol was banished | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- भाजपचे नेते हवेत पाठी, कमळाला मात्र दिली सोडचिठ्ठी; समरजित घाटगे यांची नवी दिशा 

विधानसभेच्या लढाईचे रणशिंग ...