लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'भारताची प्रगती जगासाठी फायद्याची', जाणून घ्या PM मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | Narendra Modi Interview: 'India's progress is beneficial for the world', know the important things from PM Modi's interview | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारताची प्रगती जगासाठी फायद्याची', जाणून घ्या PM मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे

'भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला, हे लोकांचा सरकारवरील विश्वासामुळे शक्य झाले.' ...

'इंडिया' की 'भारत'वरून रान पेटलं; वीरेंद्र सेहवागनं राष्ट्रीय पक्षांना चांगलंच झोडलं, वाचा सविस्तर - Marathi News | There are good people in both national parties and there are also very many incompetent people in both parties says virender sehwag on india or bharat name controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'इंडिया' की 'भारत'वरून रान पेटलं; सेहवागनं राष्ट्रीय पक्षांचा घेतला चांगलाच समाचार

virender sehwag twitter : दिल्ली येथे जी-२० परिषदेचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. ...

महागाई, बेरोजगारी, अदानी प्रकरण...सोनिया गांधींच्या पंतप्रधान मोदींना नऊ मागण्या - Marathi News | sonia gandhi wrote letter to PM narendra Modi and put nine demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, बेरोजगारी, अदानी प्रकरण...सोनिया गांधींच्या पंतप्रधान मोदींना नऊ मागण्या

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ...

संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; इंडियाऐवजी भारत नाव करण्यावरून सुनावले खडे बोल - Marathi News | Sanjay Raut criticized the central government and BJP over India-Bharat Name dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; इंडियाऐवजी भारत नाव करण्यावरून सुनावले खडे बोल

सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावले? अजेंडा काय आहे? सरकारने फक्त निमंत्रण दिलंय, ही पार्टी आहे का? असा सवालही राऊतांनी विचारला आहे. ...

पूर्वीच्या सरकारमध्ये १० बिलियन; भाजपच्या काळात ८० बिलियन, भविष्यात १५० बिलियन - जितेंद्र सिंग - Marathi News | 10 billion in the previous government; 80 billion during BJP, 150 billion in future - Jitendra Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वीच्या सरकारमध्ये १० बिलियन; भाजपच्या काळात ८० बिलियन, भविष्यात १५० बिलियन - जितेंद्र सिंग

भारताची वैद्यकीय अर्थव्यवस्था भविष्यात १५० बिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा मानस ...

राजकीय पक्षांच्या संपत्तीत प्रचंड वाढ; भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष नेमका कोणता?, पाहा - Marathi News | Huge increase in wealth of political parties; Which is the richest political party in India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांच्या संपत्तीत प्रचंड वाढ; भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष नेमका कोणता?, पाहा

प्रमुख ८ राष्ट्रीय पक्ष : २०२१-२२ या आर्थिक वर्षात निवडणूक यंत्रणेकडे आर्थिक संपत्तीविषयीची माहिती जमा केली. या आधारे एडीआरचा अहवाल... ...

कायदे बदलता आहात, ते कशासाठी? कुणासाठी? - Marathi News | The Union Home Ministry appointed a 15-member committee in May 2020 to reform the justice system for criminal offences. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कायदे बदलता आहात, ते कशासाठी? कुणासाठी?

वसाहतकाळातले गुन्हेगारी कायदे नवे करायचे, तर तपास अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करता येईल, अशी व्यवस्था आधी निर्माण करावी लागेल! ...

इंडिया नव्हे,‘भारत’च?; विशेष अधिवेशनात विधेयक? राष्ट्रपतींचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ - Marathi News | Not India, 'Bharat'?; A bill in a special session? President referred to as 'President of Bharat' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया नव्हे,‘भारत’च?; विशेष अधिवेशनात विधेयक? राष्ट्रपतींचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’

संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ...