लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; १७ सप्टेंबरला हैद्राबादेत करणार ध्वजारोहण - Marathi News | Home Minister Amit Shah's Chhatrapati Sambhajinagar visit cancelled; Flag hoisting will be done in Hyderabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; १७ सप्टेंबरला हैद्राबादेत करणार ध्वजारोहण

गृहमंत्री अमित शाह यांचे मराठवाड्यासह पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत ...

"...तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन"! पत्नीवरील आरोपांवरून आसामचे CM हिमंता स्पष्टच बोलले - Marathi News | then I will retire from public life Assam CM Himanta spoke clearly on the allegations against his wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन"! पत्नीवरील आरोपांवरून आसामचे CM हिमंता स्पष्टच बोलले

"आपल्या पत्नीवरील आरोप सिद्ध झाल्यास, आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे." ...

'घमंडिया'च्या प्रत्युत्तरात 'गंदा"; गौतम अदानींचे नाव घेत काँग्रेस नेत्याचा पीएम मोदींवर पलटवार - Marathi News | 'Ganda' in response to 'Ghamandiya'; Congress leader's attack on PM Modi by taking Adani's name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घमंडिया'च्या प्रत्युत्तरात 'गंदा"; गौतम अदानींचे नाव घेत काँग्रेस नेत्याचा पीएम मोदींवर पलटवार

पीएम मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिले. ...

भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी प्रथमेश तेली, राजन तेलींच्या सुपुत्राला मोठी संधी - Marathi News | BJP Yuva Morcha State Vice President Prathamesh Teli, Big chance for Rajan Teli son | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी प्रथमेश तेली, राजन तेलींच्या सुपुत्राला मोठी संधी

सावंतवाडी : सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली हे जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर आता त्याच्या सुपुत्राला पक्षाने प्रदेश स्तरावर ... ...

हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत - Marathi News | Our Country, Our Name; Carved stone inscribed 'Bharat' in Ayodhya from rajasthan jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली. ...

मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा - Marathi News | Maratha community will get reservation, without pushing OBC reservation; BJP state head Chandrashekhar Bawankule's claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

शरद पवारांना आरक्षणावर बोलण्याचा हक्क नाही - बावनकुळे ...

संसदेचे विशेष अधिवेशन गाजणार; भाजपनंतर काँग्रेसनेही सर्व खासदारांना जारी केला व्हिप - Marathi News | Parliament Special Session: special session of Parliament will be held; After BJP, Congress also issued whip to MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे विशेष अधिवेशन गाजणार; भाजपनंतर काँग्रेसनेही सर्व खासदारांना जारी केला व्हिप

Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन राजकारण तापले आहे. ...

नव्या संसदेत कर्मचाऱ्यांचा पेहरावही बदलला! मार्शलच्या डोक्यावर पगडी, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हरचा लूकही असणार खास - Marathi News | india special session new parliament building dress code for staff officers security guard driver | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेत कर्मचाऱ्यांचा पेहरावही बदलला! मार्शलच्या डोक्यावर पगडी; पाहा फोटो

नवीन संसद भवनात १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ...