लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही"  - Marathi News | BJP Spokesperson Keshav Upadhye criticizes India Aghadi and Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही" 

कॉंग्रेसने आणीबाणीच्या काळात पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली  होती अशी आठवण भाजपाने करून दिली. ...

भाजपची शनिवारी लोकसभा तयारीसाठी बैठक; पक्षाचे समन्वयक अमर साबळे दौऱ्यावर  - Marathi News | BJP's meeting for Lok Sabha preparations on Saturday Party coordinator Amar Sable on the tour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपची शनिवारी लोकसभा तयारीसाठी बैठक; पक्षाचे समन्वयक अमर साबळे दौऱ्यावर 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे सोलापूर लोकसभा समन्वयक अमर साबळे शुक्रवारी सोलापुरात येत आहे. ...

पीएम मोदींची 'जादू' कायम, अप्रूव्हल रेटिंगमध्ये जगातील बड्या-बड्या नेत्यांना टाकलं मागे! - Marathi News | PM Modi "magic" continues, ahead in approval ratings, surpassing all world leaders after g20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 वर्षांनंतरही PM मोदींची 'जादू' कायम, अप्रूव्हल रेटिंगमध्ये जगातील बड्या-बड्या नेत्यांना टाकलं मागे

अमेरिकेतील कंसल्टिंग फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' च्या एका सर्व्हेनुसार, हा डाटा 6 ते 12 सप्टेंबर 2023 पर्यंतचा आहे. ...

सरकारविरोधी बातम्या देणाऱ्यांच्या नोकऱ्या कोणी घालवल्या? काँग्रेसचा थेट सवाल - Marathi News | congress atul londhe replied bjp criticism over india alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारविरोधी बातम्या देणाऱ्यांच्या नोकऱ्या कोणी घालवल्या? काँग्रेसचा थेट सवाल

भाजपने इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेवर काँग्रेसने पलटवार करत केंद्र सरकार, पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. ...

महाराष्ट्रातला रोजगार गुजरातला पळविला जातोय, विश्वजित कदमांचे भाजप सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Jobs in Maharashtra are being diverted to Gujarat, Vishwajit Kadam criticizes BJP government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्रातला रोजगार गुजरातला पळविला जातोय, विश्वजित कदमांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा सांगलीत समारोप ...

70 वर्षांपासून 'अँटी हिंदू' कँपेन, I.N.D.I.A. आघाडी सनातनविरोधी; निर्मला सीतारमन यांची टीका - Marathi News | Sitharaman Sanatan Row: 'Anti-Hindu' Campaign for 70 Years, I.N.D.I.A. alliance against Sanatan dhrama; Comment by Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :70 वर्षांपासून 'अँटी हिंदू' कँपेन, I.N.D.I.A. आघाडी सनातनविरोधी; निर्मला सीतारमन यांची टीका

Sitharaman on INDIA: 'द्रमुकचे धोरण सनातनविरोधी, काँग्रेसचा अशा पक्षांना पाठिंबा.' ...

कंबल बाबा्ंमुळे राम कदम अडचणीत; जादुई उपचारांनंतर अंनिसकडून कारवाईची मागणी - Marathi News | Ram Kadam in trouble because of Kambal Baba; Action demanded by Annis after the magical cure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंबल बाबा्ंमुळे राम कदम अडचणीत; जादुई उपचारांनंतर अंनिसकडून कारवाईची मागणी

राजस्थानामधील कंबल-बाबांना आमदार राम कदम यांनी मतदारसंघात आणले असून येथील विकलांग लोकांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. ...

कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही... - Marathi News | Jyotiraditya Scindia was once in the race for the post of Chief Minister in congress; Now will the fort be saved or not... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही...

गेल्या काही महिन्यांत शिंदेंचे अनेक खंदे समर्थक पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यात भाजपच्या दोन नेत्यांची आडकाठी होत आहे. ...