लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कोलकाता महापालिकेत फुलऑन राडा! भाजपा आणि तृणमूलच्या नगरसेवकांत हाणामारी - Marathi News | Clash between BJP and Trinamool corporators Kolkata Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता महापालिकेत फुलऑन राडा! भाजपा आणि तृणमूलच्या नगरसेवकांत हाणामारी

माला रॉय तसेच केएमसीचे महापौर फिरहाद हकीम यांच्या टिप्पण्यांवरून गोंधळ सुरू झाला होता. ...

ना ट्रेस होऊ शकतो ना हॅक, पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात? काय आहे नाव? जाणून घ्या - Marathi News | know about Which phone does Prime Minister Modi use Which can neither be traced nor hacked and what is the name | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ना ट्रेस होऊ शकतो ना हॅक, पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात? काय आहे नाव? जाणून घ्या

भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी अर्थात 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. ...

भाजपच्या दोन माजी नगरसेवकांच्या वादात प्रदेशाध्यक्षांची मध्यस्थी - Marathi News | Mediation of the state president bawankule in the dispute between two former corporators of BJP nagpur politics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या दोन माजी नगरसेवकांच्या वादात प्रदेशाध्यक्षांची मध्यस्थी

बोरकर व कुकडे यांना निवासस्थानी बोलावून घडविला समेट ...

 केंद्र सरकारला भाजपा आमदार जयकुमार रावल यांचाच घरचा आहेर, म्हणाले... - Marathi News | BJP MLA Jayakumar Rawal slams Pm Modi led central government trolls Raosaheb Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : केंद्र सरकारला भाजपा आमदार जयकुमार रावल यांचाच घरचा आहेर, म्हणाले...

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या समोरच खासदार भामरेंना सुनावलं ...

चाकणकरांच्या निशाणाऱ्यावर आमदार कदम, कंबल बाबावरुन गृहमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | It is unfortunate that people's representatives support Kambal Baba, Rupali Chakankar's demand to the Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकणकरांच्या निशाणाऱ्यावर आमदार कदम, कंबल बाबावरुन गृहमंत्र्यांकडे मागणी

राजस्थानमधील कंबल-बाबांना आमदार राम कदम यांनी मतदारसंघात आणले असून येथील विकलांग लोकांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. ...

पालकमंत्री विखे यांच्या मध्यस्थीने कोपरगाव येथील उपोषण मागे - Marathi News | With the mediation of Guardian Minister Vikhe, the hunger strike at Kopargaon was called off | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्री विखे यांच्या मध्यस्थीने कोपरगाव येथील उपोषण मागे

पाचव्या दिवशी रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते सोडले उपोषण... ...

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार! - Marathi News | BJP's mega plan on PM Narendra Modi's birthday; Will start this special schemes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार!

केंद्र सरकारच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. ...

'भारत मंडपम'नंतर ‘यशोभूमी’, PM मोदी 17 सप्टेंबर रोजी करणार भव्य कन्वेन्शन सेंटरचे उद्घाटन - Marathi News | After 'Bharat Mandapam', now 'Yashobhoomi', PM Modi to Inaugurate Grand Convention Center on September 17 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत मंडपम'नंतर ‘यशोभूमी’, PM मोदी 17 सप्टेंबर रोजी करणार भव्य कन्वेन्शन सेंटरचे उद्घाटन

आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेले 'यशोभूमी' कन्व्हेन्शन सेंटर बांधण्यात आले आहे. ...