लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कुणी 'INDIA' ला तर कुणी 'भारता'ला दिल्या शुभेच्छा; आशिया कपनंतर राजकीय बॅटिंगला सुरुवात - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final: Some wish 'INDIA' and some wish 'Bharat'; Political batting starts after Asia Cup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी 'INDIA' ला तर कुणी 'भारता'ला दिल्या शुभेच्छा; आशिया कपनंतर राजकीय बॅटिंगला सुरुवात

आशिया चषकात भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

विश्वकर्मा योजना 'चुनावी जुमला', आता PM मोदींच्या निवृत्तीची वेळ आली; काँग्रेस नेत्याचा घणाघात - Marathi News | Vishwakarma Scheme: Vishwakarma Yojana 'Chunavi Jumla', time for retirement; Congress leader slams PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वकर्मा योजना 'चुनावी जुमला', आता PM मोदींच्या निवृत्तीची वेळ आली; काँग्रेस नेत्याचा घणाघात

PM Vishwakarma Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त 'पीएम विश्वकर्मा' योजनेची सुरुवात केली. ...

'देशात बदलाचे वारे, मतभेद बाजुला ठेवून काम करा', खर्गेंचा पक्षातील नेत्यांना विजयमंत्र - Marathi News | 'Winds of change in the country, keep differences aside and work', Mallikarjun Kharges VijayMantra to the party leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात बदलाचे वारे, मतभेद बाजुला ठेवून काम करा', खर्गेंचा पक्षातील नेत्यांना विजयमंत्र

'आपल्याला 18 ते 25 वयोगटातील मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना आपली विचारधारा, इतिहास आणि आपले कार्य सांगावे लागेल.' ...

कर्नाटक सरकारमध्ये बदलाची चर्चा, तीन उपमुख्यमंत्री होणार? काँग्रेस हायकमांड घेणार निर्णय - Marathi News | Talk of change in Karnataka government, three deputy chief ministers? The Congress High Command will take the decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकारमध्ये बदलाची चर्चा, तीन उपमुख्यमंत्री होणार? काँग्रेस हायकमांड घेणार निर्णय

कर्नाटक सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. ...

आज 73 वर्षांचे झाले पंतप्रधान मोदी; जाणून घ्या, त्यांना किती मिळते सॅलरी? - Marathi News | Prime Minister narendra modi birthday know about his salary and net worth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज 73 वर्षांचे झाले पंतप्रधान मोदी; जाणून घ्या, त्यांना किती मिळते सॅलरी?

पंतप्रधान म्हणून मोदींना किती सॅलरी मिळते? आपल्याला माहीत आहे का? ...

त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे; भाजप आमदाराचा मंत्र्यासमोरच शिंदे गटावर निशाणा - Marathi News | They have bows and arrows while I have rockets BJP MLA targeted the Shinde group in front of the minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे; भाजप आमदाराचा मंत्र्यासमोरच शिंदे गटावर निशाणा

कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारीणी नियुक्ती सभारंभ रविवारी पार पडला. ...

‘जेव्हा बँक गॅरेंटी देत नाही, तेव्हा मोदी गॅरेंटी देतो’, विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभप्रसंगी PM मोदी - Marathi News | Narendra Modi: 'When Banks Don't Guarantee, Modi Guarantees', PM Modi at the launch of Vishwakarma Yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जेव्हा बँक गॅरेंटी देत नाही, तेव्हा मोदी गॅरेंटी देतो’, विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभप्रसंगी PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर 'यशोभूमी' चे उद्घाटन केले. तसेच, विश्वकर्मा योजनेची सुरुवातही केली. ...

“PM मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर...”; अमित शाह स्पष्टच बोलले, रोख नेमका कुठे? - Marathi News | union home minister amit shah claims that bjp will form govt in bihar soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर...”; अमित शाह स्पष्टच बोलले, रोख नेमका कुठे?

Amit Shah In Bihar: बिहारमध्ये लवकरच निवडणुका होऊन भाजपचे सरकार येईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. ...