श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ramesh Bidhuri: लोकसभेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत सर्व पक्षांनी भाजपावर टीका केली आहे. ...
BJP Criticize Lalu Prasad Yadav: जर सनातन धर्मावर विश्वास नसेल तर लालू प्रसाद यादव यांनी जीवनाच्या या टप्प्यात धर्मपरिवर्तन करून इस्लाम कबूल केला पाहिजे. कारण ते सातत्याने देशातील जनता आणि सनातन धर्माला तोडत आहेत. ...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आरक्षणाच्या मुद्दयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. आरक्षणाची मागणी करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले होते. ...