शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्षांची प्रतिष्ठा अंधेरीत पणाला

पुणे : PMC Elections 2026: गुंड नीलेश घायवळ पासपोर्टबाबत माझ्याशी बोला;रोहित पवारांचे मोहोळ यांना आव्हान

नवी मुंबई : वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप

पुणे : PMC Elections 2026: 'पैसा फेको.. तमाशा देखो' अशी भाजपची स्थिती; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

महाराष्ट्र : २६ पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित; BJPची गटबाजीवर करडी नजर, बंडखोर-असंतुष्टांवर ‘स्पेशल वॉच’

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026 : भाजपचा पराभव हाच उद्देश; देशावर युद्धाचे संकट; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

मुंबई : कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा

मुंबई : तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा

मुंबई : ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान

संपादकीय : शेरास सव्वाशेरनी!