लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
देवेंद्र फडणवीसांनी हात पकडून ओढलेल्या प्रविण चौधरींनी सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | Nagpur Flood: Devendra Fadnavis grabbed hands Pravin Chaudhary's told what actually happened? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीसांनी हात पकडून ओढलेल्या प्रविण चौधरींनी सांगितलं नेमकं काय घडलं?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांनी नेमकं काय घडलं ते माध्यमांना सांगितले ...

तीन केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदार रिंगणात, काँग्रेसचं आव्हान मोडण्यासाठी भाजपानं आखला असा प्लॅन   - Marathi News | With 7 MPs in the fray along with three central ministers, BJP has planned a plan to break the challenge of Congress | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदार रिंगणात, काँग्रेसचं आव्हान मोडण्यासाठी भाजपानं आखला असा प्लॅन  

Madhya Pradesh Assembly Election: यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ३९ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पक्षाने मोठा प्रयोग करताना ३ केंद्रीय मंत्र्यांसह एकूण ७ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात ...

मोदींनी आपल्याच तीन मंत्र्यांचे तिकीट 'कापले'! एकूण सात खासदारांना मध्य प्रदेशातून उतरविले, दुसरी यादी जाहीर - Marathi News | Modi 'cut' the ticket of three central ministers! A total of seven MPs got candidaure from Madhya Pradesh assembly Election 2023, BJP second list announced | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मोदींनी आपल्याच तीन मंत्र्यांचे तिकीट 'कापले'! एकूण सात खासदारांना मध्य प्रदेशातून उतरविले

2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. 230 सदस्यांच्या विधानसभेतील बहुमतापेक्षा दोन कमी होत्या. ...

भाजपमध्ये कोंडी होण्याइतकी मी लहान नाहीये : पंकजा मुंडे - Marathi News | I am not too young to cause trouble in BJP: Pankaja Munde pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपमध्ये कोंडी होण्याइतकी मी लहान नाहीये : पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना युनियन बँकेने सील केला आहे... ...

मोदी सरकार घर खरेदी करणाऱ्यांना देणार मोठं गिफ्ट, होम लोनवर मिळणार सब्सिडी; जाणून घ्या डिटेल - Marathi News | Modi government will give big gift to home buyers, may soon start home loan interest subsidy scheme Know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार घर खरेदी करणाऱ्यांना देणार मोठं गिफ्ट, होम लोनवर मिळणार सब्सिडी; जाणून घ्या डिटेल

सरकार पुढील 5 वर्षांसाठी स्मॉल अर्बन हाऊसिंगवर अनुदानित कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे. ...

लोकसभेपूर्वी भाजपला दक्षिणेत मोठा धक्का; AIADMK ने घेतला NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय - Marathi News | Big blow to BJP in South before Lok Sabha; AIADMK quit NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेपूर्वी भाजपला दक्षिणेत मोठा धक्का; AIADMK ने घेतला NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय

AIADMK ने सोमवारी पत्रकार परिषदेत औपचारिक घोषणा केली. ...

नागपूरकरांना नुकसान भरपाई द्या, नाना पटोले यांची मागणी - Marathi News | Nagpur Rain : Pay compensation to the people of Nagpur, Nana Patole's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना नुकसान भरपाई द्या, नाना पटोले यांची मागणी

नागपूरचा विकास नाही भकास केले ...

सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Ask through a leader from Ajit pawar to come along Secret explosion of Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...